शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

सलमान खानचा जामीन रद्द करा - भाजपा

By admin | Published: July 26, 2015 7:41 PM

याकूब मेमनच्या फाशीला विरोध दर्शवणा-या सलमान खानचा जामीन रद्द करा अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २६ - याकूब मेमनच्या फाशीला विरोध दर्शवणा-या सलमान खानचा जामीन रद्द करा अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली आहे. सामूहिक हत्याकांड घडवणा-या गुन्हेगाराचे समर्थन करत सलमानने गुन्ह्याचेच समर्थन केले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

याकूब मेमनला फाशी देण्याऐवजी त्याचा भाऊ टायगर मेमनला फाशी द्यावी अशी मागणी अभिनेता सलमान खानने केली होती. एका निर्दोषाला फाशी देणे म्हणजे माणूसकीची हत्या असल्याचे त्याने म्हटले होते. सलमानच्या या वादग्रस्त विधानावर राजकीय पक्षही आक्रमक झाले आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांना निवेदन देत सलमानचा जामीन रद्द करावा अशी मागणी केली.  सलमानने याकूबचे समर्थन करणे हे दुर्दैवी आहे, गुन्ह्याचे समर्थन केल्याच्या कारणावरुन त्याचा जामीन रद्द करावा असे शेलार यांनी सांगितले. दरम्यान, भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर जोरदार निदर्शने केली. अखेरीस पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.