शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Visarjan 2024 Live : गणपती चालले गावाला... मुंबई, पुण्यासह राज्यभरात बाप्पाची विसर्जन मिरवणूक सुरू
2
"जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो..."; उद्धव ठाकरेंची पुन्हा 'भगवी' साद, मनात नेमकं काय?
3
मनोज जरांगेंनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार; सरकारची डोकेदुखी वाढणार?
4
एक अशी महिला, ज्यांच्या समोर ३,३६,००० कोटींच्या कंपनीलाही झुकावं लागलं; नियम बदलून रचला इतिहास
5
हिऱ्याच्या पोटी गारगोटी, बाळासाहेबांच्या नावाला कलंक; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
6
गणपती निघाले गावाला... मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला विसर्जनासाठी सर्व यंत्रणा सज्ज
7
दीपिकाचा एकही सिनेमा पाहिला नाही, नवाजुद्दीन सिद्दीकीचं आश्चर्यकारक विधान; 'स्त्री'बद्दल म्हणाला...
8
Stock Market Opening: US फेडच्या बैठकीपूर्वी शेअर बाजारात बुलिश ट्रेंड, 'ही' लेव्हल पार केली तर येऊ शकते मोठी तेजी
9
"अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का?"
10
Dolly Chaiwala : 'डॉली चायवाला'ची फी ऐकून फुटेल घाम! मॅनेजर ठरवतो डील्स; मागण्यांचीही मोठी यादी
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी-व्यवसायात यश मिळण्याची शक्यता अधिक!
12
कोण आहे अमानत? जी होणार केंद्रीय कृषिमंत्र्यांची मोठी सून; चौहान कुटुंब आनंदात
13
आता अरबाज घराबाहेर जाईल! नॉमिनेशन टास्कनंतर अभिजीतचं स्पष्ट मत, म्हणतो- "तो फक्त निक्कीच्या..."
14
परीक्षांच्या तारखा जाहीर करा, शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
15
गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार
16
'बिग बॉस मराठी'नंतर 'बिग बॉस हिंदी'चा नवा सीझन येणार, सलमानच्या आवाजातील प्रोमो समोर, थीमही आहे खास
17
‘राजपुत्र’ विधानसभेत नशीब अजमावणार? विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली
18
अवघड गणित होणार सोपे! शिक्षण विभाग शाळांमध्ये राबविणार गणित सात्मीकरण प्रणाली
19
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
20
‘कुनो’मध्ये परदेशी पाहुण्यांची होतेय हेळसांड; सिंहांच्या पुनर्वसनासाठी कोणतेच प्रयत्न झाले नाहीत

संदीप तटकरे शिवसेनेत दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2016 10:10 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे झालेल्या कार्यक्रमात संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 6 - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे पुतणे संदीप तटकरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना भवन येथे झालेल्या कार्यक्रमात संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत त्यांचे शेकडे कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले.त्यावेळी केंद्रीय मंत्री अनंत गीते, आमदार भरत गोगावले, आदेश बांदेकर आदी शिवसेना नेते उपस्थित होते. 
संदीप तटकरे हे सुनील तटकरे यांचे मुलगे अनिल तटकरे यांचे मुलगे आहेत.  त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे तटकरे कुटुंबातील कलह समोर आला आहे. रोहा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी संदीप तटकरे यांनी आधीच अर्ज दाखल केला असून, आता शिवसेनेचे पाठबळ लाभल्याने त्यांचे पारडे जड झाले आहे. तर सुनील तटकरेंना मात्र आता या निवडणुकीत सत्ता राखण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे.