शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

भजन, कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश

By admin | Published: July 22, 2016 7:01 PM

भजणी मंडळाच्या टाळ- मृदुंगावरील भजन-कीर्तनाने स्वच्छ भारत मिशनच्या पथकाने कोकलगाव येथे स्वच्छतेचा व शौचालय बांधण्याचा संदेश शुक्रवारी दिला.

ऑनलाइन लोकमत

वाशिम, दि. 22 - भजणी मंडळाच्या टाळ- मृदुंगावरील भजन-कीर्तनाने स्वच्छ भारत मिशनच्या पथकाने कोकलगाव येथे स्वच्छतेचा व शौचालय बांधण्याचा संदेश शुक्रवारी दिला. यावेळी विद्यार्थी, ग्रामस्थ, भजनी मंडळ व जिल्हा परिषदेच्या पथकाने भव्य स्वच्छता दिंडी काढून जनजागृती केली.या स्वच्छतेच्या दिंडीतील पालखीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. दिंडीत सहभागी भजनी मंडळ सुध्दा ग्रामगीतेतील श्लोक आपल्या भजनातुन गात होते. लोकांना शौचालय बांधण्याचे व वापरण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकातुन करण्यात होते. गावातील हनुमान मंदिरापासुन दिंडीला सुरुवात झाली होती. हातात झेंडे, स्वच्छतेचे संदेश देणारे फलक आणि वारकऱ्यांची भगवी टोपी घालुन असलेले दिंडीतील स्वच्छतादुत लोकांना शौचालय बांधा, उघड्यावर शौचास जाऊ नका असे आवाहन करण्यात आले. ही दिंडी संपूर्ण गावाला फेरी मारुन परत हनुमान मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली. नंतर या दिंडीचे स्वरुप सभेमध्ये करण्यात आले होते. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.