शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० पुन्हा लागू करण्याचा ठराव मंजूर; भाजप आमदारांनी '५ ऑगस्ट झिंदाबाद'च्या दिल्या घोषणा
2
योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 
3
"हे आरक्षण तुम्ही देणार कसे आहात, ते पहिलं मला सांगा"; राज ठाकरेंचा मनोज जरांगेंना सवाल
4
चोरांचा कारनामा! अवघ्या २० मिनिटांत २ कोटींच्या आयफोन आणि गॅझेट्सवर मारला डल्ला
5
"इतक्या संधी मिळून फक्त तालुक्याचा विचार केला, हे तर..."; राज ठाकरेंचे शरद पवारांवर टीकास्त्र
6
"आमचे १० आमदार निवडून आले तर..."; १० वर्षांनी महाराष्ट्रात आलेल्या अकबरुद्दीन ओवैसींचा इशारा
7
"व्हाईट हाऊसमध्ये भारतीय जेवण बनवायला आवडेल", डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच मास्टरशेफकडून अभिनंदन
8
Donald Trump : ट्रम्प यांच्यावरील हल्लाच अमेरिकेतली निवडणुकीचा ठरला टर्निंग पॉइंट; तिथूनच उलटफेर सुरु झाला
9
ICC rankings मध्ये Rishabh Pant ची उंच उडी! विराट-रोहित टॉप २० च्याही बाहेर
10
“शक्यतो पाडापाडी कराच, पण मराठा समाजाच्या हिताचा उमेदवारच निवडून द्या”; मनोज जरांगेचे आवाहन
11
BSNL कडून 'या' दिग्गज कंपनीला मिळाली ऑर्डर; शेअरमध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
IPL 2025 लिलावात पहिल्यांदाच इटलीचा क्रिकेटपटू! Mumbai Indians शी आहे खास कनेक्शन
13
भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती यांचा विजय, अमेरिकेच्या निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा मारली बाजी! 
14
Donald Trump : "ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल माझ्या मित्राचं अभिनंदन"; मोदींची ट्रम्प यांच्यासाठी खास पोस्ट
15
Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर
16
3 लग्न... 5 मुलं...! 78 वर्षीय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कुटुंबात कोण-कोण...?
17
निम्रत कौरसोबत अफेअरची चर्चा होऊनही अभिषेक गप्प का? बच्चन कुटुंबाच्या निकटवर्तियाचा खुलासा
18
“ज्या नावांची चर्चा असते, ते मुख्यमंत्री होत नाहीत”; विनोद तावडे यांचे विधान चर्चेत
19
चौरंगी फाईट, वातावरण टाईट, दीपक केसरकर चक्रव्यूह भेदणार की...
20
Waaree Energies Share Price : एका आठवड्यात 'या' शेअरमध्ये ४९ टक्क्यांची वाढ, बनली १ लाख कोटींची कंपनी; गुंतवणूकदार मालामाल

संजय पाण्डेय यांची बदली रद्द

By admin | Published: April 20, 2015 2:41 AM

वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. पाण्डेय यांना वैध मापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक पदी अपर

मुंबई : वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक संजय पाण्डेय यांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. पाण्डेय यांना वैध मापन शास्त्र विभागाच्या नियंत्रक पदी अपर पोलीस महासंचालक या पदामध्ये श्रेणी उन्नत करून पदोन्नती देण्यात आली आहे.याआधी पाण्डेय यांची बदली राज्याच्या महिला अत्याचार प्रतिबंध विभागाच्या पोलीस उप महानिरीक्षक पदी पुणे येथे करण्यात आली होती. बिल्डर, सराफा आणि आॅईल माफियांवर केलेल्या कारवाईमुळे ही बदली झाल्याची चर्चा प्रशासनात रंगली होती. ‘लोकमत’नेही या वृत्ताला वाचा फोडली होती. त्यानंतर विधानपरिषदेतही त्याचे पडसाद उमटले होते. नुकतेच पाण्डेय यांनी दूधाची पिशवी थंड करण्याच्या नावाखाली अतिरिक्त पैसे उकळणाऱ्या दुकानांवर धडक कारवाई सुरू केली आहे. दिवसाला शंभरहून अधिक खटले दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे एमआरपीहून अधिक किंमतीने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांनी त्यांची दहशत घेतली आहे.