शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

‘संत एकनाथ पालखी मार्गाचा अडसर दूर करणार’

By admin | Published: January 02, 2017 5:16 AM

पंढरपूर तालुक्यातील व्होळे-कौठळी दरम्यानचा भीमा नदीवरील पूल येत्या जूनअखेरपर्यंत पूर्ण करून संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गातील अडसर दूर केला जाईल

गुरसाळे (जि. सोलापूर) : पंढरपूर तालुक्यातील व्होळे-कौठळी दरम्यानचा भीमा नदीवरील पूल येत्या जूनअखेरपर्यंत पूर्ण करून संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गातील अडसर दूर केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याचे पंढरपूरचे कार्यकारी अभियंता एस. एस. बनसोडे यांनी येथे दिले.श्रीसंत एकनाथ महाराज पालखी सोहळा पंढरपूर तालुक्यातील व्होळे-कौठाळी दरम्यान भीमा नदीतून होडीने पैलतीरावर जात होता. त्यामुळे शासनाने व्होळे-कौठाळी दरम्यानच्या पुलाला मंजुरी दिली आहे. नऊ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. व्होळे-कौठाळी पुलाचे काम चार महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले होते. पुलाचे फाउंडेशन करून भीमा नदीपात्रात आठ खांब बांधून पूर्ण झाले आहेत. (वार्ताहर)