शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
6
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
7
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
8
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
9
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
10
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
11
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
12
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
13
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
14
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
15
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
16
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
17
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
18
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
19
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
20
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार

सासवड-जेजुरी निकालावरून फटके

By admin | Published: December 28, 2016 1:23 AM

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने कोणाची मस्ती उतरली हे स्पष्ट झाले आहे. सासवड आणि जेजुरीतील जनतेने कोणाला नाकारले हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात

- अतुल कुलकर्णी,  मुंबईनुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालाने कोणाची मस्ती उतरली हे स्पष्ट झाले आहे. सासवड आणि जेजुरीतील जनतेने कोणाला नाकारले हे मी वेगळे सांगण्याची गरज नाही, अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यावर पलटवार केला आहे.पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात मंत्री म्हणून आपल्याला बोलावले नाही. गिरीश बापट यांना माज आलाय, त्यांची मस्ती उतरवायला हवी, अशा शेलक्या शब्दात राज्यमंत्री शिवतारे यांनी बापट यांच्यावर टीका केली होती. शिवतारे यांच्या टीकेवर ‘लोकमत’शी बोलताना बापट म्हणाले, पुणे जिल्ह्यात नगरपरिषदांमध्ये आमचे ८ नगरसेवक होते ज्यांची संख्या आता ५५ ते ६० झाली आहे. आळंदी, लोणावळा, तळेगाव नगरपालिकांमध्ये भाजपाचा झेंडा फडकला. बारामतीत पाच नगरसेवक निवडून आणले. शिवतारेंच्या ताब्यात असणाऱ्या सासवड, जेजुरीतही भाजपाचा ध्वज फडकला. राजकीय जीवनात नेत्यांनी, पुढाऱ्यांनी, मंत्र्यांनी माज केला किंवा मस्ती दाखवली तर जनताच ही मस्ती उतरवत असते. त्यामुळे या निकालात आमची मस्ती वाढली नाही, पण आमच्या जागा नक्कीच वाढल्या आहेत, असा पुणेरी चिमटाही बापटांनी काढला. मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे. जनतेने मला सहा वेळा निवडून दिले आहे. त्यामुळे मस्तीची भाषा वापरणाऱ्यांनी जरा अभ्यास करून बोलावे, असेही बापट म्हणाले.मेट्रो भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचा प्रोटोकॉल पंतप्रधान कार्यालयाने ठरवून दिला होता. त्यात कोणाचे नाव आले आणि कोणाचे नाही, हे जिल्हाधिकाऱ्यांना माहिती आहे. कोणत्या प्रोटोकॉलची माहिती कोणाकडे असते हे राज्यमंत्री असल्याने त्यांना माहिती नसेल, त्या अज्ञानातून त्यांनी हे विधान केले असेल असे सांगत, यावर आपल्याला जास्ती काही बोलायचे नाही, असेही बापट म्हणाले.शिवतारेंनी केली होती शेलकी टीका पुण्यात मेट्रोच्या भूमिपूजन समारंभात मंत्री म्हणून आपल्याला बोलावले नाही. गिरीश बापट यांना माज आलाय, त्यांची मस्ती उतरवायला हवी, अशा शेलक्या शब्दात राज्यमंत्री शिवतारे यांनी बापट यांच्यावर टीका केली होती.