ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ९- पवनचक्कीच्या कामादरम्यान जिलेटिन कांड्यांचा स्फोट होऊन दोन कामगार ठार झाल्याची घटना सातारा येथे घडली आहे. साता-यातील माण तालुक्यातील बोथे गावाजवळ ही दुर्घटना घडली असून त्यात ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.