शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 6:09 PM

काश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे.

ठळक मुद्देकाश्मीरमध्ये पोलीस इमारतीवरील दहशतवादी हल्ल्यात साताऱ्याचे जवान रवींद्र धनावडे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. मोहाट तालुक्याच्या जावळी येथील जवान रवींद्र बबन धनावडे (वय ३८) हे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे

सातारा, दि. 26-  काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात मोहाट तालुक्याच्या जावळी येथील जवान रवींद्र बबन धनावडे (वय ३८) हे शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. सैन्य दलाने शनिवारी संध्याकाळी मेढा पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती दिली आहे. मोहाट येथील धनावडे कुटुंबीयांना जवान रवींद्र हे शहीद झाल्याचे सांगण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत. दरम्यान, जवान रवींद्र धनावडे हे शहीद झाल्याचे समजताच मेढासह परिसरात शोककळा पसरली आहे.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. यामधील ४ जण जम्मू काश्मीर पोलीस दलातील असून ४ जण सीआरपीएफचे आहेत. तर पाच जवान जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे.  पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस वसाहतीवर हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरु झालं. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते आहे.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू काश्मिर