शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
3
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
4
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
5
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
7
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
8
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
9
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
10
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
11
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
12
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
13
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
14
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
15
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
16
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
17
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
18
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
19
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
20
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

गुन्हे अन्वेषणच्या प्रमुखपदी सक्सेना

By admin | Published: June 08, 2016 3:46 AM

आयपीएस अधिकारी आणि ‘फोर्स वन’चे पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांची मंगळवारी मुंबई पोलीस दलाच्या सहआयुक्तपदी (गुन्हे) बदली करण्यात आली

मुंबई : १९९३च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी आणि ‘फोर्स वन’चे पोलीस महानिरीक्षक संजय सक्सेना यांची मंगळवारी मुंबई पोलीस दलाच्या सहआयुक्तपदी (गुन्हे) बदली करण्यात आली. कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सक्सेना यांनी यापूर्वी गुन्हे शाखेत काम केलेले आहे. त्यांच्या नियुक्तीने मुंबई पोलीस दलातील आयुक्तांनंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे हे सर्वांत महत्त्वाचे पद कोण भूषवणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. सक्सेना यांचे पूर्वपदस्थ अतुलचंद्र कुलकर्णी यांनी गेल्या आठवड्यात दहशतवाद प्रतिबंधक पथकाचा (एटीएस) कार्यभार स्वीकारला. कुलकर्णी यांना या वर्षीच्या प्रारंभी अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी पदोन्नती देण्यात आली होती. पुढील आदेशापर्यंत त्यांना गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून काम करण्यास सांगण्यात आले होते. महानिरीक्षक दर्जाचा अधिकारी यापुढे मुंबई गुन्हे शाखेची धुरा सांभाळणार आहे. (प्रतिनिधी)