शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

दुस-या दिवशीही महिलांना त्र्यंबकेश्वर मंदिर गर्भगृहात जाण्यापासून रोखले

By admin | Published: April 14, 2016 3:48 PM

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना सलग दुस-या दिवशी, गुरूवारीही रोखण्यात आले

ऑनलाइन लोकमत
त्र्यंबकेश्वर, दि. १४ - त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्यापासून स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांना सलग दुस-या दिवशी, गुरूवारीही रोखण्यात आले. यावेळी महिला आणि स्थानिक नागरिकांमध्ये वाद झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. 
स्वराज्य महिला संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंदिराच्या गर्भगृहात उंब-यापासून दर्शन करून जाऊ लागताच पुजारी व इतरांनी त्यांना आत जाण्यास रोखले. यावेळी  महिला संघटनेचे नेतृत्व करणा-या वनिता गुट्टे यांनी नागरिकांनीच आपल्याला रोखल्याचा आरोप केला. यामुळे काही काळ मंदिरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वनिता गुट्टे या त्र्यंबकेश्वरहून नाशिक येथे जिल्हाधिकारी दीपेंदसिंह कुशवाह यांच्या भेटीसाठी रवाना झाल्या आहेत.