शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

सपाची दुसरी यादी जाहीर

By admin | Published: January 16, 2017 2:27 AM

हक्काच्या मुस्लीम व्होट बँकेवर ‘एमआयएम’मुळे आव्हान निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पार्टीसाठी अस्तित्वाची परीक्षा ठरणार आहे.

मुंबई : हक्काच्या मुस्लीम व्होट बँकेवर ‘एमआयएम’मुळे आव्हान निर्माण झाल्याने मुंबई महापालिकेची निवडणूक समाजवादी पार्टीसाठी अस्तित्वाची परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारी जाहीर करण्यात पक्षाने आघाडी घेतली असून, प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी रविवारी पाच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये दोन नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेत स्वबळावर निवडणूक लढविण्याचे सपाने जाहीर केले. गेल्या आठवड्यात सपाचे गटनेते रईस शेख यांच्यासह २४ उमेदवारांची यादी पक्षाने जाहीर केली होती. रविवारी विद्यमान नगरसेविका आयेशा शेख (वार्ड क्रमांक १३७), नगरसेवक अशरफ आजमी (१६५) यांच्यासह संगीता पाटील (६४), शायरा खान (१३४), शाहीन चौधरी (१३५) यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. दोन विद्यमान नगरसेवकांसह पाचही जणांची निवड पक्षकार्य, भागातील संपर्क या निकषांवर करण्यात आल्याचे अबू आझमी यांनी सांगितले. उर्वरित उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)