शहरं
Join us  
Trending Stories
1
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
2
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
3
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
4
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
5
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
6
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
7
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
9
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
10
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
11
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
12
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
13
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
14
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
15
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
16
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
17
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
18
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
19
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
20
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट

माध्यमिक शिक्षकांचा शिक्षक दिनावर बहिष्कार

By admin | Published: August 27, 2015 3:19 AM

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षकांप्रमाणे माध्यमिक

मुंबई : ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांनी ५ सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. प्राथमिक शिक्षकांप्रमाणे माध्यमिक शिक्षकांचाही शिक्षकदिनी गौरव करा, अशी त्यांची मागणी आहे.यासंदर्भात शिक्षक परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकदिनी जिल्हा परिषदेकडून प्राथमिक शिक्षकांमधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. पुरस्कारप्राप्त शिक्षकांना एक वार्षिक वेतनवाढ दिली जाते. मात्र या पुरस्कारांत माध्यमिक शिक्षकांची निवड केली जात नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीत माध्यमिक शिक्षकांचाही वाटा असल्याचे परिषदेचे म्हणणे आहे. परिणामी माध्यमिक शिक्षकांनाही पुरस्कार देऊन योग्य मोबदला देण्याची मागणी परिषदेने केली आहे. गेल्या वर्षी जि.प.ने माध्यमिक शिक्षकांचा गौरव करण्यास नकार दिला होता. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी माध्यमिक शिक्षकांना सन्मानित केले होते. यावेळी असा संघर्ष होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन परिषदेने केले आहे. शिक्षकांमध्ये रोषप्राथमिक शिक्षकांमधील गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविले जाते. मात्र या पुरस्कारांत माध्यमिक शिक्षकांची निवड केली जात नसल्यामुळे रोष व्यक्त होत आहे.