शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

गृहराज्यमंत्र्यांचा गोपनीय दौरा

By admin | Published: August 03, 2016 5:22 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही गोपनीय दौरा करत भांबोरा व नांदगाव शिंगवे येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेतली

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणेच गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही गोपनीय दौरा करत भांबोरा व नांदगाव शिंगवे येथे पीडित कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले़ केसरकर सोमवारी रात्री साडेदहा वाजता भांबोऱ्यात तर रात्री दीड वाजता नांदगाव शिंगवे येथे आल्याने त्यांच्या दौऱ्याविषयी प्रशासकीय अधिकारी सोडता कुणालाच खबर नव्हती़ भांबोरा येथे केसरकर यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन ग्रामस्थांशी संवाद साधला़ राज्याच्या विस्ताराच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असून, उपलब्ध पोलीस बळाचा कार्यक्षमतेने वापर करण्याबाबत नियोजन करणार असल्याचे ते म्हणाले़ पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांना कार्यक्षम करणार आहे, असे ते म्हणाले़ भांबोरा येथे आरोपी व पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी गावातील १२५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत़ ग्रामस्थांनी ही बाब केसरकर यांच्यासमोर विषद केली़ घटनेची सविस्तर चौकशी करून ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याबात पोलीस अधीक्षकांची चर्चा करण्याचे आश्वासन केसरकर यांनी दिले़ (प्रतिनिधी)>सात दिवसांची कोठडीनांदगाव शिंगवे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा मल्हारी सखाराम उपम यास मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ जिल्हा सत्र न्यायाधीशांनी आरोपीस ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली़