शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

शिवाजी पार्कातील ‘सेल्फी पॉइंट’ बंद

By admin | Published: March 02, 2017 5:40 AM

कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंट अखेर बंद करण्यात आला आहे.

मुंबई : कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंट अखेर बंद करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कातील सेल्फी पॉइंट बंद करण्याचा निर्णय घेतला. मुंबईतील या पहिल्या सेल्फी पॉइंटला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. सध्या या पॉइंटच्या देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होणे कठीण असल्याने, हा सेल्फी पॉइंट बंद केल्याचे मनसेतर्फे सांगण्यात आले. सेल्फी पॉइंट बंद झाल्याने तरुणाईचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.मनसेचे तत्कालीन नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्क भागात हा सेल्फी पॉइंट सुरू केला होता. मुंबईतील हा पहिलाच अशा प्रकारचा सेल्फी पॉइंट असल्याने तरुणांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत होता. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे शिवाजी पार्कातून नगरसेवकपदासाठी उभ्या होत्या. शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर, अवघ्या काही दिवसांतच संदीप देशपांडे यांनी देखभालीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे सांगून हा देत सेल्फी पॉइंट बंद केला आहे. या निर्णयामुळे तरुणाईची मात्र, निराशा झाली आहे. (प्रतिनिधी)