शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

पालेभाज्यांचे बाजारभाव तेजीत

By admin | Published: May 18, 2016 1:16 AM

दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात पालेभाज्यांच्या आवकेत घट झाली आहे

दौंड : दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात पालेभाज्यांच्या आवकेत घट झाली आहे. बाजारभाव तेजीत होते. टोमॅटो, मिरची, कारली, भेंडी, दोडका यांची आवक स्थिर असून, बाजारभाव तेजीत आहेत. भुसार मालाच्या आवकेत घट झाली असून, बाजारभाव तेजीत आहेत. दौंड तालुक्यात लिंबांच्या आवकेत घट झाली आहे, बाजारभाव स्थिर आहेत. भोपळा, वांगी, शेवगा, काकडी यांची आवक स्थिर झाली, बाजारभाव स्थिर आहेत. मेथी व कोथिंबीर यांची आवक स्थिर आहे, बाजारभावात वाढ झाली, अशी माहिती सभापती विठ्ठल थोरात आणि सचिव तात्यासाहेब टुले यांनी दिली. दौंड येथे भाजीपाल्याची आवक (१० किलोप्रमाणे) - टोमॅटो (२६) ८०-२००, वांगी (३१) ५०-१२०, दोडका (६) १००-२५०, भेंडी (२८) १००-३५०, कारली (५) २००-६००, हिरवी मिरची (१८) ४०० ते ८५०, भोपळा (३५) ४० ते ८०, काकडी (३८) ६० ते १२०, काकडी (३८) ६० ते १२०, कोथिंबीर (६,८२० जुड्या) ४०० ते १०००, मेथी (२,३४० जुड्या) ४५०-८००.दौंड येथील भुसार मालाची आवक : गहू (एफएक्यू) (१६३) १६१४ ते २२००, ज्वारी (१०) १७५१ ते २५००, बाजरी (३) १७५१ ते २५००, हरभरा (३) ५३०० ते ५५००, तूर (५) २३००, लिंबू (११) ८००-१४००.केडगाव येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (३३६) १६०० ते २१००, ज्वारी (१०८५) १८५१ ते २६०१, बाजरी (८७) १६५१ ते २४०१, हरभरा (९०) ५८०० ते ५५२५, मका (४०) १३५० ते १५५०, लिंबू (२१) ७०१-१६१०, चवळी (२१) ७८०० ते ८२००.पाटस येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (१३) १५५१ ते १९००, ज्वारी (८) २२०० ते २४११, बाजरी (२३) १६११ ते २३५१, हरभरा (४) ५१५१ ते ५२५१, मका (६) १४२५ ते १४५१. यवत येथील भुसार मालाची आवक गहू (एफएक्यू) (३१) १५८१ ते २३११, ज्वारी (१३) १५२१ ते २४२५, बाजरी (२८) १६०१ ते २४००, हरभरा (४) ५२०१ ते ५४११, लिंबू (१५) १००१ ते १८५०.(वार्ताहर)