शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत शिवशाही प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 6:03 AM

भाडेतत्त्वावरील वातानुकूलित शिवशाहीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दराची सवलत देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.

मुंबई : भाडेतत्त्वावरील वातानुकूलित शिवशाहीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दराची सवलत देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. बैठ्या आसनी शिवशाही तिकीट दरांत ४५ टक्के आणि शयनयान आसनी शिवशाहीत ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या घोषणेची अंमलबजावणी १ जूनपासून करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७०व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात वातानुकूलित प्रवास करण्याची योजना राज्यभर लागू करण्यात येणार आहे.सद्य:स्थितीत एसटी महामंडळाच्या पारंपरिक साध्या, रातराणी व निमआराम बसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. ही सवलत नव्याने दाखल होणाऱ्या शिवशाहीमध्ये लागू नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शिवशाही ही एसटीची सेवा असल्याने सवलतीत प्रवास करण्यास मुभा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मंत्री रावतेंनी प्रस्ताव तयार करून शिवशाहीतही सवलतीत प्रवास करण्याची परवानगी देण्याची घोषणा केली.