शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
2
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
3
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
4
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
5
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाले?
6
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
7
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
8
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
9
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
10
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
11
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
12
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
13
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
14
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
15
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
16
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
17
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
18
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
19
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
20
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 

दोन अधिकाऱ्यांसह सात पोलीस निलंबित

By admin | Published: April 19, 2017 2:55 AM

वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सव्वानऊ कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सध्याचे

सांगली/कोल्हापूर : वारणानगर (जि. कोल्हापूर) येथील शिक्षक कॉलनीतील सव्वानऊ कोटी रुपयांच्या चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सध्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे आणि पाच पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. या सर्वांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी घनवट यांना, तर चंदनशिवेंसह सहाय्यक फौजदार शरद कुरळपकर, हवालदार शंकर पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे व रवींद्र पाटील यांना सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निलंबित केले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्याविरुद्ध कोडोली (ता. पन्हाळा) पोलीस ठाण्यात सव्वानऊ कोटी रुपयांची चोरी व अपहार असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते. कोल्हापूर पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा अहवाल सांगली पोलिसांना मंगळवारी मिळाला. त्याच्या आधारे पोलीस प्रमुख शिंदे यांनी चंदनशिवेसह सहा पोलिसांना निलंबित केल्याचा आदेश जारी केला आहे. (प्रतिनिधी)