शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

By admin | Published: June 27, 2014 11:37 PM

खोपोली शहरात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे.

खालापूर : खोपोली शहरात एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. अलीकडे कर्जत ग्रामीणमधील एका आश्रमातील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना खोपोली मध्ये घडलेल्या प्रकाराने  सर्वत्न निषेध व्यक्त होत आहे. 
शहरातील साईबाबा नगरमध्ये राहणारा अल्पवयीन मुलगा राहाटावडे येथील मंदिरात झोपलेला असताना रात्नी बाराच्या सुमारास  देविदास महादेव मोकळ ( 34, राहणार राहाटावडे) याने त्याला आपल्या खोलीत नेले आणि त्याच्यावर लैंगिक अत्याचार  केले. या बाबत  त्या मुलाने पोलिसठाण्यात तक्रार दिली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीने यापूर्वी देखील असे कृत्य केले आहे का, याचा  तपास करण्यात येत आहे. पीडित मुलाच्या जबानीवरून पोलिस तपास सुरु  झाला आहे. पीडित मुलाची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे . या घटनेचा शहरातील सर्वच स्थरातून निषेध व्यक्त होत आहे. पोलिस उपविभागीय अधिकारी बी. पी. कल्लुरकर हे याप्रकरणी तपास करीत आहेत.  (वार्ताहर)