शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

मठातील बाबाचा मुलीवर लैंगिक अत्याचार

By admin | Published: September 10, 2015 3:32 AM

गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील ब्रिजभूषण बाबाने त्याच्या मठातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे

बीड/गेवराई : गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर येथील ब्रिजभूषण बाबाने त्याच्या मठातील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिंक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. पीडित मुलीला चटके दिले असल्याचा अघोरी प्रकारही वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आला आहे. ब्रिजभूषण कृष्णा गुजर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पत्नीचे निधन झाल्यानंतर बीडमधील एका व्यक्तीने त्यांच्या दोन्ही मुलींचा सांभाळ करण्यासाठी कोणीच नसल्याने त्यांना गुर्जर बाबा यांच्या मठातील आश्रमामध्ये ठेवले होते. पीडित मुलगी सातवी पास झाल्यानंतर तिचे शिक्षण बंद करण्यात आले. त्यामुळे ती मठातच राहू लागली. महिन्यापूर्वी पीडित मुलीचे वडील तिला भेटण्यास गेले असता ती मठात नव्हती. चौकशी केली असता ती बाबासोबत गेली असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी मुलीच्या तक्रारीनुसार रात्री बीड जिल्हा रुग्णालयात मुलीची तपासणी केली असता तिचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले. तसेच तिच्या हातावर व गुडघ्यावर चटके दिले असल्याची बाब समोर आली. बीड जिल्हा रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते मनीषा तोकले, अशोक तांगडे, तत्त्वशील कांबळे, अंनिसच्या कार्यकर्त्या प्राचार्या सविता शेटे यांनी पीडित मुलीची भेट घेऊन तिच्या वडिलांना आधार दिला आहे. (प्रतिनिधी)