शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

शेगावचा युग करणार आज पंतप्रधानांसोबत चर्चा

By admin | Published: August 06, 2016 2:10 AM

शेगावच्या युगची उंच भरारी; देशभरातून आमंत्रित केलेल्या ११ हुशार विद्यार्थ्यांशी पंतप्रधान करणार चर्चा.

फहीम देशमुख शेगाव (जि.बुलडाणा), दि. ५ : मोदी सरकारच्या गुड गव्हर्नंर्स या उपक्रमाला आणखी प्रभावीपणे राबविण्याकामी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी दिल्ली येथे देशभरातून आमंत्रित केलेल्या ११ हुशार विद्यार्थ्यांशी चर्चा करणार आहे. या चर्चेत अग्रक्रमावर शेगावचा युग भुतडा हा विद्यार्थी राहणार आहे.अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी आपल्या कार्यकाळात अनेक विषयांवर दर दोन महिन्यात देशातील हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रित करुन त्यांच्या कडून चर्चेच्या माध्यमाने त्यांची मते जाणून घेतले. याच धर्तीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशभरातील काही हुशार विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. शनिवारी सकाळी ११ वाजता दिल्ली येथील टाऊन हॉलमध्ये एका ऑनलाइन परीक्षेद्वारे निवडलेल्या ११ विद्यार्थ्यांशी ते ह्यगुड गव्हर्नंर्सह्णया विषयवार चर्चा करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून या परीक्षेसाठी ३00 सेकंदाचा वेळ देण्यात आला होता. शेगावच्या युग राजेश भुतडा या विद्यार्थ्याने केवळ २२७ सेकंदात सर्व प्रश्न सोडविले. विशेष म्हणजे या परिक्षेत त्याने प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. युग हा सध्या अकोला येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे.