शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवसेना अंधारात

By admin | Published: July 05, 2016 1:03 AM

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर आलेला असतानादेखील शिवसेनेला अद्याप विचारात घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष

मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर आलेला असतानादेखील शिवसेनेला अद्याप विचारात घेण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेनेने लक्ष्य केल्याचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पत्रकारांशी बोलताना उद्धव म्हणाले, आम्ही मंत्रिपदासाठी कोणाच्या दारात जाऊन उभे राहणार नाही.सन्मानाने बोलविले तर बघू, लाचारी पत्करणार नाही. आधी ते शिवसेनेला केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपद देऊ म्हणाले. नंतर राज्यमंत्रीपदावर (स्वतंत्र कार्यभार) आले. अलिकडे तर कोणीही माझ्याशी चर्चा केलेली नाही. शिवसेनेचे अनंत गिते हे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत. मध्यंतरी पक्षाचे राज्यसभा सदस्य अनिल देसाई यांना स्थान मिळणार असल्याची चर्चा होती. उद्याच्या विस्ताराबाबत भाजपाच्या नेतृत्वाकडून कोणीही रात्री उशिरापर्यंत शिवसेना नेतृत्वाशी चर्चा केलेली नव्हती. शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत म्हणाले की, मुळात हा भाजपाचा मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्यात शिवसेना, अकाली दल आणि तेलगू देसम या प्रमुख मित्र पक्षांना स्थान नसेल. त्यामुळे शिवसेनेला डावलून विस्तार केला जातोय हे म्हणणे योग्यठरणार नाही. रामदास आठवले हे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेले आहेत आणि अनुप्रिया पटेल यांनीत्यांचा पक्ष भाजपात विलिन केलेला आहे. (विशेष प्रतिनिधी)