शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे यांना अटक, लोकमत प्रतिनिधीला मारहाण

By admin | Published: June 05, 2017 7:21 AM

शेतकरी आंदोलनात पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना अटक केली

ऑनलाइन लोकमतअहमदनगर, दि. 5 - शेतकरी आंदोलनात पोलिसांनी रविवारी मध्यरात्री शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना अटक केली आहे. आंदोलनाची छायाचित्रे घेतली म्हणून लोकमतचे चिचोंडी पाटील प्रतिनिधी अन्सार शेख यांनाही पोलिसांनी मारहाण केली.नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे जमावाने रात्री दुधाचे टँकर अडविले. यावेळी तेथे गाडे गेले असता त्यांना अटक करण्यात आली. सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनाही धक्काबुक्की झाली. नगर पंचायत समितीच्या उपसभापतींचे पुत्र प्रवीण कोकाटे यांच्या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला. पोलिसांची रायफल त्यांच्या वाहनात अडकली होती. या सर्व प्रकाराची छायाचित्रे घेतली म्हणून लोकमतचे चिचोंडी पाटील येथील बातमीदार अन्सार शेख यांनाही पोलिसांनी मारहाण केली. त्यांना रात्रभर पोलीस स्टेशनला बसवून ठेवले होते. पोलीस शेतकरी आंदोलनाची मुस्कटदाबी करत असल्याचा आरोप सेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश कार्ले यांनी केला आहे.