शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

शिवसेनेकडून मुंबई महापौर, उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित

By admin | Published: March 04, 2017 1:53 PM

शिवसेनेनं मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित केले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4 - शिवसेनेनं  मुंबईच्या महापौर व उपमहापौर पदासाठीचे उमेदवार निश्चित केले आहेत. शिवसेनेकडून विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर पदासाठी तर हेमांगी वरळीकर या उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करणार आहेत. मातोश्रीवर झालेल्या नेत्यांच्या बैठकीत महाडेश्वर आणि वरळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.  
 
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत मनोहर जोशी, दिवाकर रावते, सुभाष देसाई, गजानन कीर्तिकर, एकनाथ शिंदे, रामदास कदम, संजय राऊत उपस्थित होते.दरम्यान, आज महापौरपदासाठी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी सत्तेच्या समीकरणांची जुळवाजुळव सुरू केली आहे.  
 
(मुंबईत मनसे आणि एमआयएमच्या पाठिंब्यावर भाजपाचा महापौर ?)
(महाराष्ट्राला माथेफिरूच्या मार्गाने जाण्यास भाग पाडू नका - उद्धव ठाकरे)
दरम्यान,  विश्वनाथ महाडेश्वर हे महापालिकेत तिसऱ्यांदा निवडून गेले आहेत. त्यांनी शिक्षण समितीचे चेअरमन पद भूषवले आहे. तर हेमांगी वरळीकर यांची ही नगरसेवक पदाची दुसरी टर्म आहे. यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीचे महापौर पद भूषवले होते.