शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

राऊतांनी लिहिलं, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना", भाजपाच्या 'या' नेत्यानं साधला जोरदार निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 12:36 PM

सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

ठळक मुद्देरिया चक्रवर्तीची आज (रविवार) एनसीबी कार्यालयात चौकशी आहे. खासदार संजय राऊत यांनी 'जय महाराष्ट्र' लिहीत एक शायरी ट्विट केली आहे.यावर भाजपा नेते संबित पात्रा यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रिया चक्रवर्तीची आज (रविवार) एनसीबी कार्यालयात चौकशी आहे. कंगना रणौत आणि संजय राऊत यांच्यात शाब्दी युद्ध पेटलेले आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एक शायरी ट्विट करत 'जय महाराष्ट्र' लिहिले आहे. यावर भाजपा नेते संबित पात्रा यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी, 'जय महाराष्ट्र' असं ट्विट करत शायरी पोस्ट केली आहे. त्यांनी या शायरीतून म्हटले आहे, "मेरी हिम्मत को परखने की गुस्ताखी न करना, पहले भी कई तूफानों का रुख मोड चुका हूं." 

राऊतांच्या या ट्विटवर भाजपा नेते संबित पात्रा यांनीही पलटवार केला आहे. पात्रा यांनी ट्विट करत म्हटले आहे, "हेच तर जग विचारतय... नेमकं “हवेली”मध्ये असं काय आहे, की “Drugs, Death & Dhoka” नावाच्या वादळाची दिशा आपण कोणत्याही परिस्थितीत वळवू इच्छिता. 

आजचा दिवस महत्वाचा -सध्या राज्यात सुशांत सिंह राजपूत मृत प्रकरण प्रचंड गाजत आहे. यासंदर्भातत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जात आहे. आज एनसीबीने रियाला 11 वाजेपर्यंत चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते.

एनसीबीने यापूर्वीच रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीला कोठडीत घेतले आहे. आता रियावरही अटकेची तलवार लटकत आहे.  एवढेच नाही, तर रियाच्या घराबाहेर पोलीसही तैनात करण्यात आले आहेत. 

उद्धव ठाकरे 'पुत्रमोह झालेले धृतराष्ट्र'यापूर्वीही संजय राऊत यांच्या शायरीचा संबित यांनी समाचार घेतला होता. खासदार संजय राऊत यांनी 'संजय उवाच' म्हणत, ट्विट केले होते. यात त्यांनी म्हटले होते, "उनसे कहना की.. किस्मत पे इतना नाज ना करे.. हमने बारिशों में भी जलते हुए मकान देखे है". यानंतर त्यांनी जय महाराष्ट्र, असे लिहिले होते. राऊतांच्या या ट्विटवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पलटवार करत आणि कृष्ण उवाच म्हणत, "हे संजय: क्योंकि मैने आपको दिव्य चक्षु प्रदान किया है, जरा अपने समीप बैठे धृतराष्ट्र से कहिए की पुत्र मोह में वे इंद्रप्रस्थ गवाने जा रहे हैं," असे म्हटले होते. 

महत्त्वाच्या बातम्या -

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

मुंबई काय शिवसेनेच्या बापाची आहे का? कंगनाच्या पाठीशी उभे राहत भाजपा नेत्याचा शिवसेनेवर हल्लाबोल

ताफा थांबवून बच्चू कडू धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला, स्वत:च्या गाडीतून जखमींना पोहोचवलं रुग्णालयात

लुटारू नवरी! 10 वर्षांत 8 जणांशी केलं लग्न, लाखो रुपयांचा घातला गंडा

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत