शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पालघरमध्ये शिवसेना विजयी

By admin | Published: February 17, 2016 3:35 AM

पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा १८ हजार ९४८ मतांनी पराभव केला.

पालघर : पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा १८ हजार ९४८ मतांनी पराभव केला. विशेष म्हणजे, तिरंगी लढत असतानाही या निवडणुकीत शिवसेनेच्या मतांमध्ये २० हजार मतांची भर पडली.शिवसेनेचे आमदार कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. शिवसेनेने घोडा यांचे पुत्र अमित यांना उमेदवारी देऊन मतदारांची सहानुभूती मिळविली, तर काँग्रेसने राजेंद्र गावित यांनाच पुन्हा मैदानात उतरवून जोरदार लढत देण्याचा प्रयत्न केला. बहुजन विकास आघाडीने मनीषा निमकर यांना उभे करून ही लढत तिरंगी केली. याशिवाय, चंद्रकांत वरठा (माकप), दिलीप दुमाडा (बहुजन मुक्ती पार्टी) हेदेखील रिंगणात उतरले होते. शिवसेना आणि काँग्रेसने ही लढत प्रतिष्ठेची केल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. उमेदवारनिहाय मिळालेली मते अशी- शिवसेनेला (६७१२९ मते), काँग्रेसला (४८१८१ मते), बविआला (३६७८१ मते), माकपला (४८६५ मते) तर बहुजन मुक्ती पार्टीला (१४१७ मते) मिळाली. एकूण १ लाख ६१ हजार ५३५ मतदान झाले होते. > तुलनात्मक विश्लेषणउमेदवार२०१६टक्केवारीअमित घोडा६७,१२९४१.५%राजेंद्र गावित४८,१८१ २९%मनीषा निमकर३६,७८१२२%चंद्रकांत वरठा४,८६५३.२५%