शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पट्टा किल्ल्यात शिवकालीन धान्य

By admin | Published: January 01, 2015 2:38 AM

अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावरील शिवकालीन गुहांच्या उत्खननात पुरातन वस्तू व धान्य सापडले आहे. या सर्व वस्तू व धान्य शिवकालीन असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.

प्रकाश महाले - राजूर (अहमदनगर)अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावरील शिवकालीन गुहांच्या उत्खननात पुरातन वस्तू व धान्य सापडले आहे. या सर्व वस्तू व धान्य शिवकालीन असल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला.सन १६७९ साली शिवाजी महाराजांनी जालन्यावर स्वारी केली होती. ती लढाई जिंकून परतत असताना वाटेत मोगल सैन्य असल्याचे त्यांना समजले. शिवाय राजांसह त्यांची फौजही थकलेली होती. त्यामुळे महाराजांनी अकोल्यातील पट्टा किल्ल्यावर आश्रय घेतला. या गडावर महाराज पंधरा दिवसांहून अधिक काळ विश्रांतीस होते. सध्या या गडावर वन विभाग आणि पट्टेवाडी (तिरडे) स्थानिक वन व्यवस्थापन समितीद्वारे पर्यटनदृष्ट्या विकासकामे सुरू आहेत. गडावर लहानमोठी मिळून एकूण ७० शिवकालीन कुंड आहेत.संगमनेर उपवनविभाग आणि पट्टेवाडी वनव्यवस्थापन समितीतर्फे गडावरील चार गुहांचे साफसफाईचे काम सध्या सुरू आहे. गुहा क्रमांक एकचे उत्खनन गेल्या आठवड्यापासून सुरू आहे. या गुहेचे तीन भाग आहेत. मधल्या भागाचे खोदकाम करत असताना सुमारे पंधरा ते अठरा फूट खाली गेल्यानंतर पुरातन जाते, उखळ, मातीची भांडी, प्राण्यांची हाडे, पणत्या आदी वस्तू व नागली, वरईसारखे धान्यही आढळून आले. हे धान्य सुमारे ४५ ते ५० पोते असल्याचे उपविभागीय वन अधिकारी शिवाजी फटांगरे, वनक्षेत्रपाल निलेश आखाडे यांनी सांगितले.