शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

शिवसैनिकांनी फोडल्या अणेंच्या गाडीच्या काचा!

By admin | Published: March 24, 2017 2:40 AM

मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी येथे आलेले राज्याचे माजी महाधिवक्ता व स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते अ‍ॅड. श्रीहरी अणे

औरंगाबाद : मराठवाडा मुक्ती मोर्चाच्या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी येथे आलेले राज्याचे माजी महाधिवक्ता व स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या मोटारीवर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी दगडफेक केली. त्यामुळे अ‍ॅड. अणे यांना या मेळाव्याचे उद्घाटन न करताच परत फिरावे लागले. मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.आम्ही दहा फोडू : बाहेर असा सगळा प्रकार सुरूअसताना महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात मराठवाडा मुक्ती मोर्चाचा मेळावा सुरूहोता. जिल्ह्या- जिल्ह्यांतून कार्यकर्ते आलेले होते. त्यांनी आज एक गाडी फोडली; पण आम्ही दहा गाड्या फोडू व स्वतंत्र मराठवाडा मिळवून दाखवू, असा इशारा संयोजक प्रा. बाबा उगले यांनी दिला. मेळाव्यानंतर श्रीहरी अणे यांची पत्र परिषद होती. मेळाव्यापर्यंत ते पोहोचू न शकल्याने ही पत्र परिषदही झाली नाही.ओवेसींना शिवसैनिकाची मारहाण?एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी यांना संसद परिसरात कानाखाली लगावली, असा दावा शिवसेनेचा नाशिकमधील कार्यकर्ता गोरख खर्जुल याने केला. सीसीटीव्हीमध्ये हे दृश्य टिपले आहे, असे त्याचे म्हणणे आहे. खर्जुल हा खा. हेमंत गोडसे यांचा कार्यकर्ता म्हणाला की, मी ओवेसींसमोर गेलो व त्यांना वादग्रस्त विधानांचा जाब विचारला. त्यांचे उत्तर न पटल्याने रागाच्या भरात मी त्यांच्या कानशिलात लगावली. खा. ओवेसी यांनी असा कोणताही प्रकार घडला नाही, आपणास कोणीही मारहाण केली नाही, असे म्हटले आहे.