शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

शिवसेनेला कदापि पाठिंबा नाही

By admin | Published: February 16, 2017 12:22 AM

शिवसेनेने यदा कदाचित पाठिंबा काढून घेतला आणि पर्यायी व्यवस्था झाली, तर त्यात काँग्रेस असणार नाही़ काँग्रेस कुठल्याही परिस्थितीला

पुणे : शिवसेनेने यदा कदाचित पाठिंबा काढून घेतला आणि पर्यायी व्यवस्था झाली, तर त्यात काँग्रेस असणार नाही़ काँग्रेस कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहे, परंतु शिवसेनेला कदापि पाठिंबा देणार नाही, असा निर्धार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला़ काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते पुण्यात आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते़ चव्हाण म्हणाले, मंत्रिमंडळातून शिवसेना बाहेर पडेल का, असे विचारले जात आहे़ ही शक्यता कमी आहे़ कितीही अपमान झाला, तरी सत्तास्थान सोडण्याची त्यांची तयारी नाही़ शेवटी त्यातून त्यांना काहीतरी पदरात पाडून घ्यायचे आहे़ ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले, तर कोणीतरी सरकारवर अविश्वास ठराव आणावा लागतो़ भाजपानंतर मोठा पक्ष म्हणून शिवसेनेची ती जबाबदारी आहे़ गेल्या अडीच वर्षात केंद्र व राज्य सरकारने काय काम केले, याची चर्चा होऊ नये़ भाजपाचे अपयश झाकले जावे, यासाठी भाजपाने मुद्दाम ही रणनिती आखली असून, लोकांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यात येत आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.