शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

नदीच्या पुरात वाहून गेलेल्या सहा जणांचा मृत्यू

By admin | Published: August 06, 2015 1:09 AM

राज्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले असून, बुधवारी विदर्भ व खान्देशात मुसळधार पाऊस झाला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने

नागपूर/जळगाव/औरंगाबाद : राज्यात दोन दिवसांपासून पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले असून, बुधवारी विदर्भ व खान्देशात मुसळधार पाऊस झाला. पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने विदर्भात चार व जळगावमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. पश्चिम विदर्भातील ४७ तालुक्यांत अतिवृष्टी झाली तर पश्चिम वऱ्हाडातील जिल्हेसुद्धा जलमय झाले आहेत. मराठवाड्यात बुधवारीही रिपरिप सुरू होती.अकोल्यात सर्वाधिक १७९.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. अमरावतीमधील १२, तर तर जळगाव जिल्ह्यात तापीला नदीला आलेल्या पुरात रावेर तालुक्यातील १० गावांचा संपर्क तुटला आहे. वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात काही गावांमध्ये पुराचे पाणी घुसले. अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्यातील ७ तालुके वगळता ४७ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक मार्ग बंद झाले. अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातही सर्वसाधारण पाऊस झाला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सकाळी व दुपारी विदर्भातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीची माहिती घेतली. त्यांना तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)