शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

स्मार्ट सिटीचा संकल्प

By admin | Published: September 28, 2015 2:35 AM

नागपूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी लायन्स क्लबनेही पुढाकार घेतला आहे. अ‍ॅड. मनोज साबळे यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब आॅफ नागपूर सिटीची स्थापना क्लबचे प्रांतपाल विजय पालिवाल यांच्या हस्ते

नागपूर : नागपूरला स्मार्ट सिटी करण्यासाठी लायन्स क्लबनेही पुढाकार घेतला आहे. अ‍ॅड. मनोज साबळे यांच्या नेतृत्वाखाली लायन्स क्लब आॅफ नागपूर सिटीची स्थापना क्लबचे प्रांतपाल विजय पालिवाल यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. स्मार्ट सिटीसाठी क्लबच्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. याप्रसंगी क्लबच्या पदग्रहण सोहळ्यात चार्टर अध्यक्ष म्हणून अ‍ॅड. मनोज साबळे यांची नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्ष गोविंद निंबाळकर, डॉ. पुरुषोत्तम येनुरकर, सचिव म्हणून सतीश बैस, सहसचिव प्रवीण डांगे, कोषाध्यक्ष शिवकुमार मोहर, सहकोषाध्यक्ष वासु ठाकरे, पीआओ प्रफुल्ल इटकेलवार, क्लब बुलेटिन एडिटर प्रा. आनंद मांजरखेडे, अरुण झाडे, गणेश तोमड तसेच संचालक म्हणून राजेंद्र मिश्रा, बेलेकर, प्रशांत पवार, पुरुषोत्तम उपासे, नितीन अरसपुरे, श्रीकांत पवनीकर, अमोल खरतड यांना प्रथम प्रांतपाल राजे मुधोजी भोसले यांनी शपथ दिली. क्लबच्या सर्व सदस्यांना द्वितीय प्रांतपाल प्रतिभा अदलखिया यांनी शपथ दिली. याप्रसंगी विवेक चिब, प्रकाश हेडा, सूर्यकांत अग्रवाल, नंदकिशोर काबरा, महेश बुब, सुधीर बाहेती, अजय मल, ललित माहेश्वरी, चंद्रकांत सोनटक्के उपस्थित होते. कार्यक्रमाला राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)