शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

माशांच्या वाहतुकीआडून विदेशी मद्याची तस्करी

By admin | Published: August 07, 2015 1:18 AM

वातानुकूलित ट्रकमध्ये बर्फमिश्रित माशांनी भरलेल्या क्रेट्समागे लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा लपवून नेणारा वातानुकूलित ट्रक राज्य उत्पादन

नाशिक : वातानुकूलित ट्रकमध्ये बर्फमिश्रित माशांनी भरलेल्या क्रेट्समागे लाखो रुपयांचा विदेशी मद्यसाठा लपवून नेणारा वातानुकूलित ट्रक राज्य उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने गुरुवारी पहाटे सापळा रचून पकडला. द्वारकानजीक केलेल्या या कारवाईत हा ट्रक तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.मध्य प्रदेशातून नाशिकमार्गे मुंबईच्या दिशेने हा ट्रक पहाटेच्या सुमारास येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. केवळ मध्य प्रदेशमध्येच विक्रीची परवानगी असलेल्या एका विदेशी ब्रॅण्डच्या मद्याच्या बाटल्यांचे एक हजार दोनशे खोके या ट्रकमधून लपवून नेले जात होते. मात्र उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पहाटे साडेचारच्या सुमारास द्वारकानजीक सापळा रचून हा ट्रक पकडला.या प्रकरणी ट्रकचालक शमीरबाबू अखमद कुटी आणि वाहक शाहीद हमजा या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. ट्रकची तपासणी केली असता प्रथमदर्शनी त्यात मासे आढळले; मात्र कर्मचाऱ्यांनी क्रेट खाली काढल्यानंतर मद्याच्या बाटल्यांनी भरलेले खोके आढळल्याची माहिती दुय्यम निरीक्षक दिगंबर शेवाळे यांनी दिली.