शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

सोलापूर चक्काजाम आंदोलन; चोख बंदोबस्तासाठी 2100 पोलिसांचा ताफा तैनात

By admin | Published: January 30, 2017 4:58 PM

३१ जानेवारी रोजी पुकारलेले चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे.

ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 30 - सकल मराठा समाजाच्या वतीने ३१ जानेवारी रोजी पुकारलेले चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख बंदोबस्ताचे नियोजन आखले आहे. आंदोलन होणाऱ्या सात ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यासाठी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांनी समन्वयाची भूमिका ठेवून आंदोलनाला गालबोट लागू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.सकल मराठा समाजाच्या शांततेच्या मार्गाने यापूर्वी सोलापुरात निघालेल्या मोर्चाप्रमाणेच चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी जाहीर केले आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या आंदोलनात सहभागी होणारी संख्या लक्षात घेता खबरदारीचे उपाय म्हणून पोलीस आयुक्तांनी सकाळी ११ ते ३ या वेळेत जुना पुणे नाका, पुलाखाली, जुना तुळजापूर नाका, शांती चौक, अक्कलकोट रोड, आयटीआय चौक, भैय्या चौक, मार्केट यार्ड येथे अ‍ॅब्युलन्स, क्रेन, डीपरसह प्रत्येकी ठिकाणी ३० असा २१०० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. यावर नियंत्रणासाठी स्वत: पोलीस आयुक्त, तीन पोलीस उपायुक्त, सहा. पोलीस आयुक्त अशी यंत्रणा कार्यरत असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग प्राधिकरणाची यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी स्पष्ट केले.