शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सोलापूरमध्ये कंपनीने कमावला ठेवीतून नफा! ३१२ कोटींचा निधी मिळाला; एक हजार कोटींचा आराखडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2018 12:57 AM

स्मार्ट सिटीसाठी ३१२ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत़ १ हजार कोटींचा आराखडा असून योजनेत ४२ कामे होणार आहेत़ ४ कामे सुरू झाली आहेत़ त्यातील काही कामांना गती मिळालेली नाही.

- राजकुमार सारोळेसोलापूर : स्मार्ट सिटीसाठी ३१२ कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत़ १ हजार कोटींचा आराखडा असून योजनेत ४२ कामे होणार आहेत़ ४ कामे सुरू झाली आहेत़ त्यातील काही कामांना गती मिळालेली नाही. या योजनेसाठी स्थापन केलेल्या कंपनीच्या विविध बँकांत ३२३ कोटींच्या अल्प मुदतीच्या ठेवी असून, त्यातून यावर्षी १ कोटी ६३ लाखांचा नफा झाला आहे.विविध ठेवींतून कंपनीला आतापर्यंत ४ कोटी ४७ लाख ९८ हजार इतके व्याज मिळाले आहे. थोडक्यात विकासासाठी देण्यात आलेले हे पैसे पडून आहेत. महापालिकेने २,२४७ कोटींचा प्रकल्प अहवाल सादर केला होता़ त्यामध्ये ४४ प्रकल्प आहेत़जलवाहिनीसाठी २०० कोटीएनटीपीसीने पाणी पुरवठ्यासाठी २५० कोटी राखीव ठेवले आहेत. यात स्मार्ट सिटी योजनेतील २०० कोटी जमा करून ४५० कोटींत समांतर जलवाहिनी योजना राबविण्याचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने उजनी ते सोलापूर अशी ११० दशलक्ष लिटर क्षमतेची जलवाहिनी टाकण्यासाठी ४३९ कोटींचा प्रकल्प अहवाल तयार केला आहे. योजनेस शासनाने मंजुरी दिली आहे. १० ठिकाणी ई टॉयलेट बसविण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूर