शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

सोलापूरला गौण खनिजमधून मिळाले तब्बल १४८ कोटी रुपये

By admin | Published: March 03, 2017 6:15 PM

सोलापूरला गौण खनिजमधून मिळाले तब्बल १४८ कोटी रुपये

सोलापूरला गौण खनिजमधून मिळाले तब्बल १४८ कोटी रुपये आॅनलाईन लोकमत सोलापूर : शिवाजी सुरवसे सोलापूर दि़ ३ - करमणूक कर, श्तकऱ्यांकडून शासकीय वसूल आणि गौण खनिज वसूली याचा विचार करता जिल्हा महसूल प्रशासने तब्बल १७८ कोटी८९ लाख रुपयांचा महसूल जानेवारी अखेरपर्यंत शासन तिजोरीत जमा केला आहे़ त्यामुळे मार्च अखेर हा आकडा २०० कोटींवर पोहोचण्याची आशा आहे़ यात विशेष म्हणजे गौण खनिज निधीतून शासनाने १०४ कोटींचा इष्टांक दिला असताना तब्बल १४३ टक्के वसूल झाला आहे़ जानेवारी अखेर हा आकडा पाहता १४८ कोटी ७३ लाख रुपये गौण खनिज मधून शासन तिजोरीत जमा झाले आहेत, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (महसूल) रेश्मा माळी यांनी दिली़वाळू ठेके आणि मुरुम परवाने यातून शासनाला मोठा महसूल मिळतो़ गेल्यावर्षी गौणखनिज मधून १४३ कोटी जमा झाले होते यंदा जानेवारी अखेरस १७८ कोटी ७३ लाख जमा झाले आहेत़ गौण खनिज मधून पंढरपूर तालुक्यातून सर्वाधिक म्हणजेच ४९़६४ कोटींचा, अक्कलकोट तालुक्यातून २७़३८ कोटीचा, दक्षिण सोलापुरातून २१़२३ कोटींचा, मंगळवेढ्यातून २१ कोटींचा, मोहोळ तालुक्यातून १४ कोटी ३४ लाखांचा महसूल मिळाला आहे़ उर्वरीत तालुक्यातून दोन ते चार लाखांचा महसूल मिळाला आहे़ वाळू ठेक्यातून मिळालेला निधीच यामध्ये सर्वाधिक आहे़ शेतसारा, रोजगार हमी योजना कर, शिक्षण कर, अकृषीक सारा आदी प्रकारचे शासकीय कर देखील महसूल यंत्रणेकडून वसूल केले जातात़ गतवर्षी १८़३८ कोटींचा हा कर जमा झाला होता़ यंदा शासनाने ५४़४९ कोटींचा इष्टांक दिला असून जानेवारी अखेर २० कोटी ३१ लाखांचा कर यातून जमा झाला आहे़ करमणूक खात्याला वषार्काठी १६ कोटींचा इष्टांक दिला असून त्यापैकी जानेवारी अखेर ९़८५ कोटी रुपये वसूल झाले आहेत़ सोलापूर शहरातील डिटीएच मधून ७़६४ कोटी रुपयांचा वसुली इष्टांक दिला असून जानेवारी अखेर पाच कोटी वसूल झाले आहेत़ डिटीएच सेवेचे ६़५० कोटी वसूल करण्याचा इष्टांक करमणूक शाखेला दिला आहे जानेवारी अखेर चार कोटी जमा झाले आहेत़ र्उवरीत तालुक्यातून प्रत्येकी सुमारे दोन ते चार लाखांचा करमणूक कर वसूल झाला आहे़ -----------------------------अशा आहेत जमा रकमा

-गौण खनिज (इष्टांक १०४ कोटी)-१४८ कोटी ७३ लाख जमा -करमणूक कर (१६ कोटी)-९़८५ कोटी रुपये जमा -शेतसार, शिक्षण व रोहयो कर (५४ कोटी)-२०़३१ कोटी जमा--------------------------------तालुका गौण खनिज निधी, शेतसारा अन् करमणूक कर-उत्तर सोलापूर४़७१ कोटी६़५८ कोटी९़८६ लाख-दक्षिण सोलापूर२१़२३ कोटी३़९० कोटी१२़१३ लाख-अक्कलकोट२७़३८ कोटी४० लाख४़१५ लाख-बार्शी१़७५ कोटी१़९६ कोटी१९़७६ लाख-माढा१़५७ कोटी९० लाख७़५८ लाख-मोहोळ१४़३४ कोटी९१ लाख१़८२ लाख-करमाळा१़७१ कोटी१ कोटी३़३४ लाख-पंढरपूर४९़६५ कोटी२ कोटी६़४९ लाख-मंगळवेढा२१़०६ कोटी २४़५९लाख२़६६ लाख-सांगोला४़२६ कोटी५६ लाख८़७२ लाख-माळशिरस१ कोटी१ कोटी३़२५ लाख