शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
3
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
4
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
5
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
6
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
7
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
8
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
9
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
10
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
11
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
12
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
13
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
14
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
15
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
16
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
17
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
18
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
19
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
20
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?

Solapur ZP Election - बार्शीमध्ये पहिल्यांदाच फुलले कमळ

By admin | Published: February 23, 2017 12:19 PM

शिवसेनेचे नाराज माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्याचा फायदा भाजपाला झाला आहे.

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 23 - शिवसेनेचे नाराज माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला होता. त्याचा फायदा भाजपाला झाला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेमधील बार्शीमध्ये पहिल्यांदाच कमळ फुलले आहे. बार्शी तालुक्यातील उपळाई गटात भाजपाच्या अविनाश मांजरे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा 100 मतांनी पराभव करत भाजपाचे तालुक्यात पहिल्यांदाच कमळ फुलवले.
 
शिवसेनेमध्ये असताना जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणूक देत, सेना नेतृत्वानेच विधानसभा निवडणुकीत पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत, आपण भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेत असल्याची घोषणा, आमदार राजेंद्र राऊत यांनी केली होती.
 
मानेगाव गटात तीन दोन आमदार पुत्र आणि आमदार पुतण्या जिल्हापरिषदेच्या रणगणांत उतरल्याने याकडे जिल्याचे लक्ष लागले होते. विद्यमान आमदार तानाजीराव सावंत यांचा पुतण्या पृथ्वीराज सावंत यांचा आमदार बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी १५९१ मतांनी पराभव केला़. तर  माजी आमदार धनाजीराव साठे यांचा मुलगा दादा साठे तिस-या क्रमांकावर फेकले गेले़.