दीपक होमकर : सोलापूर - ९ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन. महात्मा गांधीनी ब्रिटिशाना हद्दपार करण्यासाठी १९४२ ला याच दिवशी करेंगे या मरेंगेप् म्हणत अंतीम स्वातंत्र लढा पुकारला. सोलापूरातून त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. मिल कामगार आणि स्वातंत्र सैनिक बलिदान चौकात एकत्र आले व येथील ब्रिटीशाच्या मालकिची झाडे जाळून टाकली त्यातच शंकर शिवदारे या मुलाने या चौकात तिरंगा फडकावला त्यामुळे इंग्रज चिडले त्यांच्या त्यानी शिवदारेंवर गोळ्या झाडल्या शिवदारे धारातिर्थी पडले... त्यांच्या प्रमाणे स्वातंत्र लढ्यात हुतात्मा झालेल्याना सोलापूरचा हा सलाम.
क्रातीदिनाच्या पूर्व रात्री सोलापूरकरांचा मशाल रॅली
By admin | Published: August 09, 2016 4:47 AM