शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर मला फासावर लटकवा, जयच्या मृत्यूचं राजकारण करू नका; अमोल मिटकरींचं मोठं विधान
2
यंदाच्या निवडणुकीतून राज्यात किती जणींना मिळणार आमदार होण्याची संधी? २०१९ मध्ये २४ महिलांना मिळाली आमदारकी
3
मुंबईतील 'या' म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश
4
मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत तीन नावे; भाजपाकडून कोणाचे नाव?
5
‘वर्क वेल’ बनली जिल्हा बँकांची ‘लाडकी कंपनी’ सहकारातील भरतीचा घोळ; बँक म्हणते, ‘निविदा भरा’
6
बिहारमधील नवादा येथे गावगुंडांचा धुमाकूळ, गोळीबारानंतर दलितांची ८० घरं जाळली, मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात
7
मनसे कार्यकर्ता जय मालोकर मृत्यू प्रकरणी वेगळं वळण; हृदयविकारानं मृत्यू नाही, तर...
8
तुम्ही Tupperware नाव ऐकलंच असेल! ₹५८६० कोटींचं कर्ज; कंपनी झाली दिवाळखोर, कारण काय?
9
किरण रावनं टाकलं आमिर खानच्या पावलांवर पाऊल, 'लापता लेडीज' आता या देशात वाजणार डंका
10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जागतिक कृषी पुरस्काराने गौरव; शेतकऱ्यांबद्दल काय म्हणाले?
11
हिमेश रेशमियाला पितृशोक, गायकाच्या वडिलांचं ८७व्या वर्षी निधन
12
US Fedral Reserve नं कमी केले व्याजदर, शेअर बाजारात दिसू शकते तेजी; आणखी काय परिणाम होणार
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक देवाण-घेवाण करू नका!
14
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
15
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
16
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
17
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
18
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
19
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
20
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत

Supriya Sule News जयंत पाटलांशी माझ्या फोनवरून वेगळेच कोणी बोलत होते; सुप्रिया सुळेंचा हॅकिंगवर गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 10:33 AM

Supriya Sule on Ajit pawar: सुप्रिया सुळे यांचा मोबाईल रविवारी हॅक झाला होता. फोन हॅक झाल्याचे कसे समजले याची माहिती सुळे यांनी दिली आहे. 

शरद पवार राष्ट्रवादी गटाच्या खसादार सुप्रिया सुळे यांचा मोबाईल रविवारी हॅक झाला होता. यामुळे मला फोन किंवा व्हॉट्सअप करू नका असे, सुळे यांनी ट्विट करून कळविले होते. फोन हॅक झाल्याचे कसे समजले याची माहिती सुळे यांनी दिली आहे. 

माझा फोन हॅक झाला आणि त्या फोनवरून जयंत पाटलांशी वेगळेच कोणीतरी बोलत होते. पक्ष नेला, चिन्ह गेले आणि आता फोन सुद्धा जायला लागला, अवघड आहे सगळे, असे सुळे म्हणाल्या. यावेळी सुळे यांनी अजित पवारांवरही निशाना साधला. 

यांच्या मदतीने आम्ही निवडणून येतो असा आमचा गैरसमज होता. मात्र अमोल कोल्हे आणि आम्ही दोघे समदुःखी आहोत.  त्यांची नाही तर दोघांची ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आमच्या बाजूने उभी होती. बारामती आमची आण बाण शान अशी ओळख आहे. बारामतीत गुन्हेगारी वाढत आहे, यात आपण लक्ष घालू, असे सुळे म्हणाल्या. 

बारामती आणि शिरूर मतदारसंघ हे फक्त एकाच माणसाला कळतात, ते म्हणजे शरद पवार. नाती 1500 रुपयांनी जोडली जात नाहीत. ज्यांना नातीच कळली नाहीत त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार? असा टोलाही सुळे यांनी अजित पवारांना लगावला.

बीडला आतापर्यंत कोणी एअरपोर्ट मागितला नव्हता, तो मागणारे एकमेव खासदार बजरंग सोनवणे आहेत. कोणीतरी काल कांदा उत्पादक शेतकऱ्यांची माफी मागितली. पण आता माफी मागून काय होणार? सरकार तुमचे आहे, त्यामुळे योग्य तो निर्णय लगेच घाययला हवा होता, असेही सुळे म्हणाल्या. तसेच येत्या काही दिवसांत राज्यात आपले सरकार येणार आहे. महाराष्ट्राचा अर्थमंत्री केंद्रातील बैठकीला गैरहजर राहतो, यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होते. यामुळे निर्मला सीताराम आम्हाला म्हणतात, तुमच्या मंत्र्यांना बोलायला सांगा, आमचा मंत्रीच बैठकीला येत नाही तर बोलणार कोण, असे मी त्यांना म्हटल्याचे सुळे म्हणाल्या. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेJayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार