शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्रास वीरमरण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 10:26 PM

काश्मीरमधील सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तीन जवान शहिद झाले

पातुर्डा: काश्मिरमधील बारामुल्ला जिल्हयातील सोपोर येथे दहशतवाद्यांशी लढतांना पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हा जवान शहिद झाल्याची घटना १८ एप्रिलरोजी संध्याकाळी घडली. सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असतांना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तीन जवान शहिद झाले असून दोघे जखमी झाले आहेत.  शहिद झालेल्या जवानामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) याच्यासह राजिव शर्मा (वय ४२) रा. वैशाली बिहार, परमार सत्यपाल सिंग (वय २८) रा. साबरकंठा गुजरात यांचा समावेश आहे.हे तिघेही आपल्या जवानासोबत गस्त घालत होते. तेवढ्यात संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. चकमकीत तिघे ठार तर अन्य दोन जवान गंभीर जखमी झाले आहेत. चंद्रकांत भाकरे हे गत १५ वर्षापासून सीआरपीएफमध्ये तैनात होते. ते शेतकरी कुटूंबातील असूून त्यांच्या पश्चात आईवडील व पत्नीसह १ मुलगा, १ मुलगा असा परिवार आहे. चंद्रकांत निधनाची वार्ता गावात कळताच मित्र परिवार एकत्र झाला. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMaharashtraमहाराष्ट्र