शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

आंगणेवाडी यात्रेसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या; उद्यापासून सुरू हाेणार आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 7:56 AM

भाविकांची  संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : कोकणातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेली आंगणेवाडी यात्रा २ मार्चला होणार आहे. दीड दिवसाच्या या यात्राेत्सवात लाखो  भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. भाविकांची  संभाव्य गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २६ फेब्रुवारीपासून गाड्यांचे आरक्षण सुरू होणार आहे.

यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून भाविक येतात, ही बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या समन्वयाने कोकण रेल्वेने १ ते ३ मार्चला दोन्ही मार्गांवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-करमाळी ही विशेष गाडी शुक्रवार, १ मार्चला लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रात्री १०:१५ वाजता सुटणार आहे. ही गाडी स. १० वाजता करमाळीला पोहोचेल. 

करमाळी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी ३ मार्चला करमाळी स्थानकावरून दुपारी ३:२० वा. सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वा. ही गाडी लोकमान्य टिळक स्थानकावर पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिविम स्थानकांवर थांबेल.

टॅग्स :anganewadi jatraआंगणेवाडीrailwayरेल्वे