शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांबाबत आक्षेपार्ह भाषा; टीकेची झोड उठल्यानंतर सदाभाऊंकडून दिलगिरी, म्हणाले...
2
ममता बॅनर्जींचा भाचा पश्चिम बंगालचा पुढील मुख्यमंत्री होणार? अचानक राजकीय चर्चांणा उधाण
3
भगीरथ भालकेंनी शरद पवारांशी गद्दारी केली; धैर्यशील मोहितेंची टीका; प्रणिती शिंदेंकडून पलटवार!
4
'फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे शरद पवार मालक, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
5
आधी आरोप, मग अजित पवारांना पवित्र करून घेतले, जयंत पाटील यांचे टीकास्र
6
"मला धमक्या मिळत आहेत...", विक्रांत मेस्सीचा खुलासा; 'द साबरमती रिपोर्ट' ठरलं कारण?
7
अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला
8
बाळासाहेब ठाकरेंच्या एका वाक्याने निवडला गेला होता शिवसेनेचा उमेदवार; निकाल काय लागला?, वाचा...
9
शनीचा राजयोग: ८ राशींना धनलाभ, आर्थिक स्थितीत वृद्धी; पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, यश-प्रगती!
10
"राहुल गांधींनी नागपुरात कोरं संविधान दाखवलं तर मुंबईत..., बाबासाहेबांचा 'हा' अपमान..."; VIDEO शेअर करत भाजपचा हल्लाबोल
11
भाजपच्या ४० बंडखोरांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी, काही बंडखोरांवर अद्याप पक्षाकडून कारवाई नाही
12
परप्रांतीयांच्या मतांसाठी भाजपचे ‘मायक्रो मॅनेजमेंट’, राज्य, भाषानिहाय डेटा बँक करून जबाबदारी
13
'डिमोशन' झालं तरी KL Rahul मध्ये सुधारणा नाहीच; कसं मिळेल रोहितच्या जागी 'प्रमोशन'?
14
BSNL चा शानदार प्लॅन मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस, 365 दिवसांसाठी मिळेल 600GB डेटा!
15
अक्षय कुमारचा कॉमेडी सिनेमा 'भागम भाग'चा येणार सीक्वेल? गोविंदा, परेश रावलसोबत करणार धमाल
16
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
17
२०१९ च्या विधानसभेत मिळालेल्या जागा राखताना महायुतीची होणार दमछाक, उत्तर मध्य आणि पूर्व मुंबईत महायुतीसमोर मविआचे तगडे आव्हान
18
Chhath Puja 2024: छठ पूजा; गतवैभव प्राप्तीसाठी द्रौपदीनेही केले होते हे कडक व्रत!
19
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: शरद पवार फेक नॅरेटिव्ह'च्या फॅक्टरीचे मालक, तर सुप्रिया सुळे...

‘एसटी’साठी अधिकारी रस्त्यावर!

By admin | Published: January 07, 2015 1:30 AM

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) तोट्यात जाण्यात तिकीट चोरी हेसुद्धा एक मोठे कारण आहे.

विलास गावंडे - यवतमाळमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) तोट्यात जाण्यात तिकीट चोरी हेसुद्धा एक मोठे कारण आहे. वाहकांकडून होणारा हा प्रकार रोखण्यासाठी महामंडळातील सर्व अधिकारी रस्त्यावर उतरले आहेत. यापुढे राज्यात कुठेही बसची तपासणी केली जाणार आहे. विनातिकीट प्रवास रोखण्यासाठी महामंडळाने विशेष पथक निर्माण केले असले, तरी यात यश मिळत नसल्याची बाब महामंडळाच्या उशिरा लक्षात आली आहे. सातत्याने वाढणारा तोटा महामंडळ बंदच्या अवस्थेकडे नेणारा ठरत असल्याची जाणीव झाल्याने शासनाने कठोर पावले उचलली आहेत. भंगार बसेस, सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे महामंडळापासून प्रवासी दूर जात आहेत. या बाबीला महामंडळाचा तोटा कारणीभूत आहे. परंतु तोट्याची नेमकी कारणे शोधून त्यावर मार्ग काढण्याच्या दिशेने प्रभावी असे प्रयत्न झाले नाही. आता यादृष्टीने गंभीर पावले उचलली जात आहेत. सदर अधिकारी आता मार्ग तपासणी करणार आहेत. अधिकाऱ्यांकडून कुठल्याही मार्गावर तपासणी होण्याची भीती असल्याने तिकीट चोरीच्या प्रकारांना आळा बसणार आहे. च्विशेषत: ग्रामीण आणि आडवळणाच्या मार्गावर धावणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये हा प्रकार प्रामुख्याने चालतो. च्शिवाय जवळच्या गावाचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीला तिकीट दिले जात नाही. आता कुठेही तपासणी होणार असल्याने चोरीचा प्रकार थांबेल आणि भारमानात वाढ होईल, असे सूत्रांनी सांगितले.