शहरं
Join us  
Trending Stories
1
माझी बायको हिरोईन नाही म्हणून तिकिट मिळालं नसावं; शरद पवार गटातील इच्छुकाची खंत
2
५० वर्षांच्या सत्तेला सुरुंग लागल्याचे २३ तारखेला समजले पाहिजे; विखेंविरोधात लंकेंचा एल्गार
3
झारखंड: हेमंत सोरेन यांच्याविरोधात भाजपाने उमेदवार उतरविला; २०१९ ला होती केवळ २५०० मते
4
Sharmila Thackeray : "लोकांनी आता ठरवायचंय, त्यांना पैसे हवेत की..."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"...तर माझी कधीही हत्या होऊ शकते’’, लॉरेन्स गँगच्या धमकीनंतर पप्पू यादवांचं गृहमंत्रालयाला पत्र 
6
जळगावमध्ये जागा वाटपातील बेरजेत शिंदे सेना व उद्धव सेना सरस
7
संजय राऊतांनी जागावाटपावर बोलणं बंद करावं, त्यापेक्षा...; नाना पटोलेंनी थेट सांगितले
8
AUS vs IND : "नक्की काय चाललंय हे कळेनाच", ऋतुराजला पुन्हा एकदा वगळलं; भारतीय दिग्गज संतापला
9
Gold Price Today : धनत्रयोदशीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा तेजी, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
10
“राज्यात लोकप्रिय चेहरा उद्धव ठाकरेच, कुटुंबप्रमुख म्हणून जनता आदराने पाहते”: संजय राऊत
11
"लोकसभेला मी चूक केली, तीच त्यांनी विधानसभेत केली, आता…’’, अजित पवार यांचा शरद पवार गटाला टोला  
12
अमित ठाकरेंनी लढण्याचा निर्णय दिल्लीतून झाला; संजय राऊतांचा दावा
13
युगेंद्र पवारांनी उमेदवारी अर्ज भरताच शरद पवारांनी दिला बारामती जिंकण्याचा कानमंत्र; म्हणाले...
14
इशान किशनच्या वडिलांची राजकारणात एन्ट्री; नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश
15
मोठी बातमी! पुढच्या सीरिजमध्ये गौतम गंभीर प्रशिक्षक नाही! 'या' दिग्गज खेळाडूवर जबाबदारी
16
Reliance Industries Share Price : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सची किंमत झाली अर्धी, काय आहे कारण, तुमच्याकडे आहेत का?
17
Dhanteras 2024: धनत्रयोदशीवर राहूची नजर; 'या' दोन तासांत खरेदी टाळा; जाणून घ्या शुभ मुहूर्त!
18
मर्डर मिस्ट्री! घरातून जिमला गेली आणि परत आलीच नाही...; ४ महिन्यांनी सापडला सांगाडा
19
“मला बारामतीची माहिती, तितकी कुणाला नाही; युगेंद्र पवार मोठ्या मतांनी जिंकतील”: शरद पवार
20
तिकीटावरून कंडक्टर, महिला पोलिसाचा वाद झाला; राजस्थान-हरियाणाने एकमेकांच्या १०० हुन अधिक बसच्या पावत्या फाडल्या...

तीन हजार एसटी कर्मचारी कामावर परतले; दिवसभरात २० वेगवेगळ्या ठिकाणांहून ७१ बस सोडल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 7:47 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनानंतर एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतत आहेत. शनिवारी ही तीन हजार कर्मचारी कामावर परतले आहेत. शनिवारी २० वेगवेगळ्या ठिकाणांहून ७१ बस सोडण्यात आल्या असून दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संप विरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर परतण्याचे आवाहन केले होते. मात्र, तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम राहिले आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील खासगी बस संघटनांना राज्यातील विविध बस स्थानकाहून बस गाड्या सोडण्याची परवानगी देण्यात आली होती. जे एसटी कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत. त्यांनाही पोलीस संरक्षण देऊन तीन हजार कर्मचारी शनिवारी कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे शनिवारी राज्यभरातील २० ठिकाणाहून एकूण ७१ बस सोडण्यात आल्या आहेत. या बसमधून १ हजार ९३६ प्रवाशांनी प्रवास केला आहे.एसटी कर्मचारी स्थिती प्रवर्ग    हजेरी    हजर    संपातील    पटावरील    कर्मचारी    कर्मचारी    कर्मचारीप्रशासकीय    ९४२६    २२६५    ६८४९कार्यशाळा    १७५६०    ७५८    १५९५६चालक    ३७२२५    १११    ३६७५६वाहक    २८०५५    ३२    २७०२३एकूण    ९२२६६    ३१६६    ८६५८६nप्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्यातील खासगी बस संघटनांना राज्यातील विविध बस स्थानकाहून बस गाड्या सोडण्याची परवानगी दिली होती.  

टॅग्स :state transportएसटी