शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ध्वजारोहणाने आज कुंभपर्वाला प्रारंभ

By admin | Published: August 19, 2015 1:05 AM

सिंहस्थ कुंभमेळ्याची द्वाही देणारे साधूंच्या आखाड्यांचे ध्वजारोहण बुधवारी सकाळी वेदमंत्रांच्या उद्घोषात येथील साधुग्राममध्ये होणार आहे

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याची द्वाही देणारे साधूंच्या आखाड्यांचे ध्वजारोहण बुधवारी सकाळी वेदमंत्रांच्या उद्घोषात येथील साधुग्राममध्ये होणार आहे. या सोहळ्यानंतर नाशिक -औरंगाबाद रोडवर नव्याने उभारण्यात आलेल्या साधुग्रामच्या जगद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वाराचे लोकार्पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार आहे. कुंभमेळ्याचे शाहीस्नान जवळ आल्याची द्वाही ध्वजारोहणाद्वारे दिली जात असल्याने या सोहळ्याला कुंभपर्वात अनन्यसाधारण महत्त्व आहे. नाशिकमध्ये वैष्णवपंथीय साधूंचे दिगंबर अनी, निर्वाणी अनी व निर्मोही अनी असे तीन प्रमुख आखाडे असून, या सर्वांचे स्वतंत्रपणे ध्वजारोहण बुधवारी सकाळी ८.१० च्या मुहूर्तावर तपोवनातील साधुग्राममध्ये होईल.असे आहेत ध्वज...दिगंबर अनी आखाड्याचा ध्वज पंचरंगी असून, त्यांत पांढरा, काळा, लाल, हिरवा व पिवळा या रंगांचा समावेश आहे. निर्वाणी अनी आखाड्याचा ध्वज लाल, तर निर्मोही अनी आखाड्याचा ध्वज पांढऱ्या रंगाचा आहे. तिन्ही आखाड्यांच्या ध्वजावर हनुमानाची छबी आहे. ५१ फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर पुढील महिनाभर हे ध्वज फडकत राहणार आहेत.