शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

एप्रिलपासून पंतप्रधान पीक विमा योजना सुरू

By admin | Published: March 15, 2016 1:44 AM

गारपीट, वादळ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी येत्या १ एप्रिलपासून केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी पंतप्रधान पीक विमा योजना

मुंबई : गारपीट, वादळ, भूस्खलन आदी नैसर्गिक आपत्तीच्या काळातही शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी येत्या १ एप्रिलपासून केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात लागू करण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत केली. राष्ट्रवादीचे सदस्य नरेंद्र पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतचा प्रश्न विचारला होता. येत्या खरीप हंगामापासून पंतप्रधान पीक विमा योजना लागू होईल, त्यासाठी लवकरच राज्य मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव मांडला जाईल. या योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी हप्त्यात जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळणार असून, राज्य सरकारवर २ हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असल्याचे खडसे यांनी सांगितले. फळपीक विमा योजनेसाठी शेतकरी पुढे येत नाहीत. मोठे हप्ते भरणे शेतकऱ्यांना शक्य नसल्याने सर्वंकष पीक विमा योजनेची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार, केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना केंद्र सरकारने जाहीर केली आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर करून वर्ष उलटले आहे. मात्र, राज्य सरकार ही योजना राबविण्यात टाळाटाळ करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नरेंद्र पाटील आदी सदस्यांनी केला.