शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोल्हापूरच्या नेत्याला आम्ही राजे म्हणणार नाही', लक्ष्मण हाकेंचे संभाजीराजेंवर आरोप; रात्री काय घडलं सगळंच सांगितलं
2
खळबळजनक दावा! देवेंद्र फडणवीस- उद्धव ठाकरेंची 'मातोश्री'वर गुप्त भेट; दिल्लीतही बैठक?
3
अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली गोळी, स्वत:च्याच बंदुकीतून झालं मिसफायर; रुग्णालयात दाखल
4
शेतकऱ्यांनो, शेतीपंपाचे कसलेच वीजबिल भरू नका; अजित पवार यांचा शेतकऱ्यांना ‘अर्थ’पूर्ण सल्ला
5
भाजपचे उमेदवार कोण? तिकीट देण्यासाठी नवा प्रयोग, पक्षाचे पदाधिकारी लिफाफ्यात नावे देणार
6
अमित शाह आज पुन्हा महाराष्ट्रात; मुंबई, ठाणे, पालघरच्या मतदारसंघाचा घेणार आढावा
7
"गरबा खेळण्यासाठी गोमूत्र प्यायला देऊन प्रवेश द्यावा", भाजपा नेत्याचा सल्ला
8
गेट वेल सून! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, समोर आलं मोठं कारण
9
Laxman Hake News : 'मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला', लक्ष्मण हाकेंचा आरोप; रात्री नेमकं काय घडलं?
10
"सरकारी सबसिडीच्या भरवशावर राहू नका"; गडकरींच्या विधानावरुन देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
ईडीच्या एफआयआरनंतर सिद्धरामय्या यांची पत्नी भूखंड परत करण्यास तयार; एमयूडीएला लिहिले पत्र
12
इस्रायली सैन्य रातोरात लेबनॉनमध्ये घुसले; हजारो रणगाडे, हिजबुल्लाहच्या ठिकाणांना केले लक्ष्य
13
LPG Cylinder Price : नवरात्रीपूर्वीच झटका, एलपीजी सिलिंडर महागला; पाहा दिल्ली ते मुंबईचे नवे दर
14
सोनम वांगचुकसह १३० आंदोलक पोलिसांच्या ताब्यात; राहुल गांधी म्हणाले, "तुमचा अहंकार..."
15
महाराष्ट्राचे सहा आमदार पाचवी पास, फक्त १०वी शिकलेले ४४; पहा मतदारांनी निवडलेल्या नेत्यांचे शिक्षण...
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शारीरिक आरोग्य उत्तम, वर्तनावर संयम ठेवावा लागेल
17
राजकारणापासून किमान देवाला तरी लांब ठेवा हो! सर्वाेच्च न्यायालयाचे तिरुपती लाडू भेसळीवर प्रश्नचिन्ह
18
कुणबी प्रमाणपत्रे मिळणे आणखी सोपे; शिंदे समितीचा दुसरा, तिसरा अहवाल सरकारने स्वीकारला
19
देशी गाय आता ‘राज्यमाता-गोमाता’; मंत्रिमंडळाचा निर्णय : लगेच आदेशही जारी
20
‘किल्लारी’च्या दिवशीच भूकंपाने हादरले मेळघाट; अमरावती, अकोला जिल्ह्यात धक्के; भिंतीला तडे; नागरिकांना झाले धस्स

राज्य सरकारतर्फे कान्ससाठी 3 मराठी चित्रपटांची निवड

By admin | Published: April 08, 2017 7:23 PM

कान्स फिल्म फेस्टीवलसाठी राज्य सरकारकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - कान्स फिल्म फेस्टीवलसाठी राज्य सरकारकडून तीन मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. कान्ससाठी पाठवावयाच्या तीन चित्रपटांची निवड करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती.  समिती सदस्यांनी 16 चित्रपटांमधून 3 चित्रपटांची निवड केली आहे. 17 ते 28 मे  दरम्यान कान्स फिल्म फेस्टीवल होणार आहे. 
निवड करण्यात आलेले तीन चित्रपट पुढीलप्रमाणे आहेत –
1) मे.हॅपी माईंडस एंटरटेंमेंट प्रा.लि. निर्मित  - “सायकल” 2) मे.एस.पी. इंटरटेंनमेंट प्रा.लि. निर्मित - “टेक केअर गुड नाईट” 3) मे.रंगनील क्रिएशन्स निर्मित - “दशक्रिया” याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज एका प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून केले. कान्ससाठी निवड करण्यात आलेल्या 3 चित्रपटांचे प्रत्येकी 2 प्रतिनिधी असे एकूण 6 प्रतिनिधी महोत्सवासाठी पाठविण्यात येणार आहेत.