शहरं
Join us  
Trending Stories
1
वरळीत आदित्य, माहीममध्ये अमित: सहज निवडून यावे, असे चित्र आज तरी नाही; कारण...
2
आजचे राशीभविष्य - ११ नोव्हेंबर २०२४, मान - प्रतिष्ठा वाढेल. अडलेली कामे पूर्ण होतील
3
विशेष लेख: जिंकले ट्रम्प, चर्चा मात्र पुतीन यांची!
4
धक्कादायक! मुंबईकर दररोज शोषत आहेत पाच सिगारेटएवढा धूर
5
विरोधकांशी लढून अमितला निवडून आणणारच; मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भूमिका
6
विशेष लेख: मविआची महामुंबईतील सगळी भिस्त उद्धवसेनेवर!
7
नागरिकांसाठी आनंदाची बातमी; स्वप्नपूर्तीसाठी मिळाली आणखी एक संधी, सिडकोचा महत्त्वपूर्ण निर्णय!
8
ज्यांनी आपल्याला लुटलं त्यांना बर्फाच्या लादीवर शिक्षा देऊ; आदित्य ठाकरे यांचा विरोधकांना इशारा
9
विमानतळ कर्मचारीही सोने तस्करीत सामील; पावणे तीन कोटींचे सोने जप्त
10
पोलिसांच्या तावडीतून निसटलेला प्रिन्स जेरबंद; हलगर्जीपणामुळे हवालदारावर कारवाई
11
सात महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांच्या हवाली; मध्य रेल्वेचे ऑपेरेशन ‘नन्हे फरिश्ते’ यशस्वी
12
Varun Chakravarthy ची कमाल; नावे झाला टी-२० क्रिकेटमधील सर्वोच्च कामगिरीचा रेकॉर्ड
13
सिंधुदुर्ग एक्स्प्रेसमधील चार डबे पोलिसांसाठी; प्रवाशांना पूर्वकल्पना न दिल्याने गोंधळ
14
पांड्यानं मारला फटका अन् आफ्रिकेला लागला 'मटका'; त्यात अक्षर पटेल 'बळीचा बकरा'
15
IND vs SA : हार्दिक पांड्यासह तिघांनीच गाठला दुहेरी आकडा! टीम इंडियाच्या डावात फक्त ३ षटकार
16
“मी जर संधीसाधू असेन तर मग शरद पवार काय आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे”: अशोक चव्हाण
17
Abhishek Sharma चा फ्लॉप शो! नेटकऱ्यांना आली मराठमोळ्या Ruturaj Gaikwad ची आठवण, कारण...
18
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीवरुन नवा वाद; नाना पटोलेंचे निवडणूक आयोगाला पत्र
19
आंदोलनाला समर्थन, पण मराठा आरक्षणाबाबत मविआ जाहीरनाम्यात अवाक्षर नाही? मनोज जरांगे म्हणाले...
20
बॅक टू बॅक सेंच्युरी मॅन Sanju Samson च्या पदरी भोपळा; Marco Jansen नं केलं बोल्ड!

‘हे’ राज्य सरकार घरच्यासारखे वाटते : विखे

By admin | Published: July 09, 2017 3:04 AM

‘या’ सरकारमध्ये आधीच्या सरकारपेक्षा माझे अधिक मित्र आहेत. मला ‘या’ सरकारमध्ये घरी असल्यासारखे वाटते, असे उद्गार विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण

लोकमत न्यूज नेटवर्कशिर्डी : ‘या’ सरकारमध्ये आधीच्या सरकारपेक्षा माझे अधिक मित्र आहेत. मला ‘या’ सरकारमध्ये घरी असल्यासारखे वाटते, असे उद्गार विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे काढले. अमृत योजनेतून शिर्डी नगरपंचायतीच्या ३७ कोटी वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. गिरीष महाजन, राम शिंदे आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, पूर्वीच्या सरकारमधील लोकांनी मला त्रास व्हावा यासाठी कालव्यांची कामे प्रलंबित ठेवली. या सरकारने कालव्यांसाठी निधी द्यावा.