शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी राज्याने हिस्सा वाढविला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 3:52 AM

मुंबई : राज्य शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी वा त्या नंतर नियुक्त होणा-या कर्मचाऱ्यांच्या अंशदान निवृत्तीवेतन योजनेत राज्य ...

मुंबई : राज्य शासकीय सेवेत १ नोव्हेंबर २००५ रोजी वा त्या नंतर नियुक्त होणा-या कर्मचाऱ्यांच्या अंशदान निवृत्तीवेतन योजनेत राज्य शासनाने स्वत:चा हिस्सा चार टक्क्यांनी वाढविल्याने सेवानिवृत्त कर्मचा-यांना आर्थिक फायदा होणार आहे.या आधी संबंधित कर्मचा-याचे ‘मूळ वेतन अधिक महागाई वेतन अधिक महागाई भत्ता’ या रकमेच्या १० टक्के इतके मासिक अंशदान या योजनेत दिले जायचे. ते कायम ठेवण्यात आले असून राज्य शासनाचा वाटा मात्र वाढविण्यात आला आहे. राज्य शासन यापुढे कर्मचाºयाचे मूळ वेतन अधिक महागाई भत्ता या रकमेच्या १४ टक्के इतके मासिक अंशदान देईल. आधी हे अंशदान १० टक्के इतकेच होते.केंद्र सरकारी कर्मचाºयांच्या अंशदान निवृत्तीवेतन योजनेत केंद्राने आपला वाटा १४ टक्के केल्यानंतर राज्यानेही तसे करावे, अशी मागणी होती. ती राज्य शासनाने सोमवारी पूर्ण केली.आजच्या निर्णयाचा फायदा १ नोव्हेंबर २००५ रोजी वा त्या नंतर शासकीय सेवेत नियुक्त होणाºया कर्मचाºयांना होईल. अंशदान निवृत्ती वेतन योजनेंतर्गत निवृत्तीच्या दिवशी अंशदानातील ४० टक्के रक्कम ही कर्मचाºयाच्या बँक खात्यात जमा केली जाते. उर्वरित ६० टक्के रक्कम सरकार विविध वित्तीय संस्थांमध्ये गुंतवते आणि त्यावरील व्याज हे निवृत्तीवेतन म्हणून देते.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र