शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

शिरपूर पॅटर्न राज्यात

By admin | Published: November 05, 2014 4:14 AM

जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाणार असून, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी दाखविल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली.

जळगाव : जलसंवर्धनाच्या दृष्टीने राज्यभर शिरपूर पॅटर्न राबविला जाणार असून, नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी तशी तयारी दाखविल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी दिली. खडसे म्हणाले, मंत्रिमंडळ बैठकीत यापुढे कुणा शेतकऱ्याला किंवा इतरांना शेताजवळ, नाल्यावर पाणी अडवायचे असल्यास विनाअट परवानगी दिली जावी, असा निर्णय झाला. तसा आदेश लवकरच काढला जाईल, असे ते म्हणाले.पाणी अडविणाऱ्यांना शासनही मदतीचा हात देईल. यंत्रणा किंवा इंधन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. जलसंधारणासाठी गाळ काढण्याची मोहीम गतीमान होईल़ यासाठी कुणालाही तलाव, नाले व प्रकल्पांमधील गाळ काढता येईल. शेतीसह कुंभारमंडळी किंवा इतरांना त्या गाळाचा वापर करता येईल. लहान बंधाऱ्यांचे खोलीकरण केले जाईल, अशी माहिती खडसे यांनी दिली़ (प्रतिनिधी)