शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजित पवार गटाविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

राज्यातील कांदा पंजाब, दिल्लीला जाणार! दिल्ली सरकारसोबत चर्चा- सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 2:26 AM

राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा चांगली असून सध्याची मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तो इतर राज्यात विशेषत: पंजाब व दिल्लीत पाठविण्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

मुंबई : राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर राज्यांपेक्षा चांगली असून सध्याची मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत तो इतर राज्यात विशेषत: पंजाब व दिल्लीत पाठविण्यासाठी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शेतक-यांना चांगले दामही मिळणार आहे.इतर राज्यात कांदा निर्यात करण्याबाबत मंत्रालयातील दालनात पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीच्या अधिकाºयांसोबत खोत यांनी सोमवारी बैठक घेतली. देशभरात कांदा पाठविण्यासाठी पणन मंडळ, महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनी व कांदा उत्पादक यांचे १० जणांचे शिष्टमंडळ तयार करावे. शासकीय पथकाने पंजाब बाजार समितीमध्ये जाऊन कांद्याची आवक-जावक, कांदा साठविण्यासाठी लागणारे गोदाम, बाजारभाव, लहान व्यापाºयांबाबत माहिती घ्यावी, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.प्रायोगिक तत्वावर कांदा निर्यात करण्यासाठी १० ट्रक भाड्याने घेणे व पंजाब बाजार समितीमध्ये गोदाम घेण्यासाठी पणन मंडळाने तरतूद करावी, असेही निर्देश त्यांनी दिले.दिल्ली सरकारसोबत चर्चादिल्लीला कांदा महाग मिळतो. दुसरीकडे राज्यातील शेतकºयांना मात्र दलालांमुळे अपेक्षित भाव मिळत नाहीत. दिल्ली शासनाची धान्य व इतर साहित्य विक्र ीसाठी रेशन दुकाने आहेत. त्यांच्या माध्यमातून राज्यातील कांदा तेथे विक्र ी करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी पणन मंत्रालय चर्चा करणार आहे. बैठक घेण्यासाठी सदाभाऊंनी केजरीवाल यांना पत्र पाठविले आहे.

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत