शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमच्यात धमक असेल, तर..."; प्रवीण दरेकरांचं मनोज जरांगेंना खुलं आव्हान
2
१८०० वर इच्छुकांसोबत आज केवळ चर्चा, निर्णय अंतिम बैठकीत समाज घेणार: मनोज जरांगे
3
पुन्हा रेल्वे अपघात, लोकमान्य टर्मिनल एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; आसाममध्ये रेल्वे सेवा विस्कळीत
4
माजी खासदार संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट; "लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडनं..."
5
VIDEO: इम्तियाज जलील यांची घोषणा; विधानसभेसह नांदेड लोकसभा पोटनिवडणूकही लढवणार
6
IND vs NZ : भारताची लाजिरवाणी कामगिरी; रोहितकडून मोठ्या चुकीची प्रामाणिक कबुली, म्हणाला...
7
'मिट्टी में मिला देंगे...', 'योगी'राजमध्ये आतापर्यंत किती गुन्हेगारांचा एन्काउंटर? पाहा आकडेवारी
8
"हे कुठून आले?"; किरीट सोमय्यांचं आकडेवारी बोट, व्होट जिहादबद्दल काय बोलले?
9
"या निवडणुकीत उद्धव ठाकरेंना पूर्ण संपवण्याचा मविआचा कट, आतातरी बुद्धी यायला हवी"
10
"कॅनडाला प्रत्यार्पणसाठी २६ जणांची यादी पाठवली, लॉरेन्स टोळीच्या..." भारताने ट्रुडोंना पुन्हा सुनावले
11
मविआत २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच; आजच जागावाटप फायनल होणार?
12
"लाडक्या बहिणींना मदत करताना जाहिरातबाजी आणि चमकोगिरीची गरज काय?", काँग्रेसचा सवाल
13
भारतात लवकरच Flying Taxi सर्व्हिस सुरू होणार, जाणून घ्या किती असेल भाडे?
14
"रोहितसाठी 'ही' चिंतेची बाब; कोहलीने 'हा' मोह टाळावा"; मुंबईकर माजी क्रिकेटपटूचं रोखठोक मत 
15
सुजय विखेंना धक्का?; भाजप संगमनेरमधून तिकीट नाकारण्याची शक्यता, कारणही आलं समोर!
16
"निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ"; शरद पवारांचं नाव न घेता धनंजय मुंडे बरसले
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : ठाकरे गटाचा झिशान सिद्दिकींविरोधात उमेदवार ठरला! वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई विधानसभा लढवणार
18
मालाडमध्ये रिक्षाचालकांकडून मनसे कार्यकर्त्याच्या मुलाची हत्या; राज ठाकरेंनी घरी जाऊन केलं सांत्वन
19
Ashwin समोर रिव्हर्स स्वीपचा नाद केला अन् वाया गेला; Devon Conway 'नर्व्हस नाईंटी'चा शिकार
20
"लोकांमध्ये आक्रोष, प्रचंड चीड, ही लाट देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रमच लावणार’’, जरांगेंचा पुन्हा इशारा

औषधविक्रेत्यांचा बंद सुरूच

By admin | Published: June 28, 2014 1:05 AM

अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तीनशे औषध विक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरुच राहील.

पुणो : अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) तीनशे औषध विक्रेत्यांवर केलेली कारवाई मागे न घेतल्यास शहरातील बेमुदत बंद सुरुच राहील. उलट मागणी मान्य न झाल्यास शनिवारपासून सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील औषध विक्रेतेही बंदत सहभागी होतील असा इशारा महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. 
फार्मासिस्ट नसलेली औषध दुकाने, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय व बिला शिवाय औषध औषध विक्री करणा:या दुकानदारांविरोधात एफडीएने मोहीम उघडली आहे. जून महिन्यात शहरातील तीनशे औषध विक्रेत्यांवर कारावई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांवरील कारवाई मागे घ्यावी यासाठी केमिस्ट असोसिएशनने गुरुवारी सायंकाळपासून बेमुदत बंद सुरु केला आहे. शुक्रवारी शहरातील औषध विक्रेत्यांनी कडकडीत बंद पाळला. बंदबाबत पुढील धोरण ठरविण्यासाठी पुणो केमिस्ट असोसिएशनच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या पुर्वी संघटनेचे अध्यक्ष शिंदे यांनी आपली भूमिका जाहीर केली. (प्रतिनिधी)