शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

कांद्याच्या हमीभावासाठी जिल्ह्यात रास्ता रोको

By admin | Published: May 06, 2016 3:10 PM

कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी जिल्ह्यात तालुकास्तरावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. ६ : कांद्याचे भाव कवडीमोल झाले असून उत्पादन शुल्क वसूल होत नसल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला हमीभाव जाहीर करावा या मागणीसाठी जिल्ह्यात तालुकास्तरावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने रास्ता रोको करण्यात आला.नांदगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी रास्तारोको झाल्यानंतर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. कांद्याचे भाव वाढले तर सरकार हस्तक्षेप करून निर्यातमुल्य वाढवते. आज भाव कमी झाले आहेत. तर शेतकर्यांना हमीभाव द्यायला हवा. तसेच वीज बिल माफी, कर्जमाफी,जनावरांना चारा उपलब्ध करून देण्यात यावा. मनमाड व नांदगांव शहराच्या पाणी पुरवठा योजनेमध्ये सुधारणा व्हावी. यासाठी शासनाने निधी द्यावा. अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर राधाकिसन सोनवणे संतोष गुप्ता अरु ण पाटील शैला गायकवाड बाळकाका कलंत्री राजेश पगारे बबलू पाटील साईनाथ गिडगे विश्वास आहिरे सुनील जाधव विनोद शेलार महेंद्र गायकवाड हबीब शेख कांतीलाल छाजेड डॉ.भरत जाधव डॉ. सुरेश गायकवाड किसन जगधने सुमीत गुप्ता संदीप पगारे ज्ञानेश्वर पवार धनराज बुरकुल आदिंच्या सह्या आहेत. (लोकमत ब्युरो)